मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३९,२०७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३८,८२४ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६८,६८,८१६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,२३,२०,३६६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७२,८२,१२८ (१०.०७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २३,४४,९१९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर २,९६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,६७,६५९ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
आजपर्यंत राज्यात एकूण १८६० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ६५६* |
२ | पुणे मनपा | ५८२ |
३ | पिंपरी चिंचवड | ११४ |
४ | नागपूर | ११६ |
५ | सांगली | ५९ |
६ | मीरा भाईंदर | ५२ |
७ | ठाणे मनपा | ५० |
८ | पुणे ग्रामीण | ४६ |
९ | अमरावती | २५ |
१० | कोल्हापूर आणि औरंगाबाद | प्रत्येकी१९ |
११ | पनवेल | १८ |
१२ | सातारा | १४ |
१३ | नवी मुंबई | १३ |
१४ | उस्मानाबाद आणि अकोला | प्रत्येकी ११ |
१५ | कल्याण डोंबिवली | ७ |
१६ | बुलढाणा आणि वसई विरार | प्रत्येकी ६ |
१७ | भिवंडी निजामपूर मनपा | ५ |
१८ | अहमदनगर | ४ |
१९ | नांदेड,उल्हासनगर, जालना, गोंदिया, नाशिक आणि लातूर | प्रत्येकी ३ |
२० | गडचिरोली,नंदुरबार,आणि सोलापूर | प्रत्येकी२ |
२१ | रायगड, वर्धा आणि भंडारा | प्रत्येकी१ |
एकूण | १८६० | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवीमुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
यापैकी १००१ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआरबाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण |
४५३३८ | २४८१४६ | २९३४८४ | ४५३३८ | ४६९०९ | ९२२४७ | ५६३ | ६५२ | १२१५ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५०८० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८०नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई १३,०५३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र १४,४०८
- उ. महाराष्ट्र ४,४९८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा २,३०३
- कोकण ०,४२४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ४,५२१
एकूण ३९ हजार २०७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३९,२०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७२,८२,१२८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ६१४९
- ठाणे ५२२
- ठाणे मनपा १२३१
- नवी मुंबई मनपा १२९०
- कल्याण डोंबवली मनपा ५६७
- उल्हासनगर मनपा १५४
- भिवंडी निजामपूर मनपा २६
- मीरा भाईंदर मनपा ३७५
- पालघर २२६
- वसईविरार मनपा ४४६
- रायगड ९४४
- पनवेल मनपा ११२३
- ठाणे मंडळ एकूण १३०५३
- नाशिक ८९१
- नाशिक मनपा १५८५
- मालेगाव मनपा १७
- अहमदनगर ८२९
- अहमदनगर मनपा ५३६
- धुळे ८६
- धुळे मनपा १५६
- जळगाव १४४
- जळगाव मनपा १०९
- नंदूरबार १४५
- नाशिक मंडळ एकूण ४४९८
- पुणे २२१९
- पुणे मनपा ६३९८
- पिंपरी चिंचवड मनपा २९६२
- सोलापूर ४५७
- सोलापूर मनपा २३३
- सातारा १००६
- पुणे मंडळ एकूण १३२७५
- कोल्हापूर १६१
- कोल्हापूर मनपा २३८
- सांगली ४११
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३२३
- सिंधुदुर्ग १४२
- रत्नागिरी २८२
- कोल्हापूर मंडळ एकूण १५५७
- औरंगाबाद १०५
- औरंगाबाद मनपा ५४९
- जालना ९८
- हिंगोली ७७
- परभणी ८९
- परभणी मनपा ८७
- औरंगाबाद मंडळ एकूण १००५
- लातूर २८०
- लातूर मनपा २१८
- उस्मानाबाद २१८
- बीड १५०
- नांदेड १८१
- नांदेड मनपा २५१
- लातूर मंडळ एकूण १२९८
- अकोला १२६
- अकोला मनपा २४२
- अमरावती १११
- अमरावती मनपा २०६
- यवतमाळ ७१
- बुलढाणा १४१
- वाशिम १५
- अकोला मंडळ एकूण ९१२
- नागपूर ३८८
- नागपूर मनपा १९३४
- वर्धा ३५६
- भंडारा २२६
- गोंदिया १४१
- चंद्रपूर १९५
- चंद्रपूर मनपा १३७
- गडचिरोली २३२
- नागपूर एकूण ३६०९
एकूण ३९२०७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १८ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.