Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विदर्भात नव्या रुग्णांची संख्या शंभराखाली! राज्यात ८ हजार ९५० बरे होऊन घरी!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शनिवार, १७ जुलै २०२१

September 6, 2026
in आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ८,१७२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ८,९५०रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५९,७४,५९४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२८ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १२४  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५२,६०,४६८ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६२,०५,१९० (१३.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ५,७७,६१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ४,१५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,००,४२९ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

    • प. महाराष्ट्र ०४,५५४
    • महामुंबई ०१,५१२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
    • उ. महाराष्ट्र ००,९७९( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
    • कोकण ००, ५७४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
    • मराठवाडा ००,४६१
    • विदर्भ ००,०९२
    • एकूण ८ हजार १७२ (कालपेक्षा वाढ)

महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण

आज राज्यात ८,१७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,०५,१९०  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

  • मुंबई महानगरपालिका ४६९
  • ठाणे ८०
  • ठाणे मनपा ९९
  • नवी मुंबई मनपा ९२
  • कल्याण डोंबवली मनपा ८३
  • उल्हासनगर मनपा १५
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा ६८
  • पालघर ३०
  • वसईविरार मनपा ५८
  • रायगड ३६३
  • पनवेल मनपा १५४
  • ठाणे मंडळ एकूण १५१२

 

  • नाशिक ११६
  • नाशिक मनपा ५६
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ५३२
  • अहमदनगर मनपा २७
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ११
  • जळगाव मनपा १२
  • नंदूरबार २२४
  • नाशिक मंडळ एकूण ९७९

 

  • पुणे ५०७
  • पुणे मनपा ३५२
  • पिंपरी चिंचवड मनपा २३०
  • सोलापूर ५५७
  • सोलापूर मनपा १७
  • सातारा ८३०
  • पुणे मंडळ एकूण २४९३

 

  • कोल्हापूर ६४८
  • कोल्हापूर मनपा २५४
  • सांगली ९६०
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १९९
  • सिंधुदुर्ग २०२
  • रत्नागिरी ३७२
  • कोल्हापूर मंडळ एकूण २६३५

 

  • औरंगाबाद १२३
  • औरंगाबाद मनपा १३
  • जालना १८
  • हिंगोली २
  • परभणी १४
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण १७०

 

  • लातूर २४
  • लातूर मनपा ९
  • उस्मानाबाद ६६
  • बीड १८४
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा ५
  • लातूर मंडळ एकूण २९१

 

  • अकोला १
  • अकोला मनपा १
  • अमरावती १४
  • अमरावती मनपा ३
  • यवतमाळ ६
  • बुलढाणा १९
  • वाशिम ७
  • अकोला मंडळ एकूण ५१

 

  • नागपूर ४
  • नागपूर मनपा १०
  • वर्धा २
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर २
  • चंद्रपूर मनपा ९
  • गडचिरोली १४
  • नागपूर एकूण ४१

 

एकूण ८१७२

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी १७ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा, शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन

Next Post

नवीन स्मार्ट एलपीजी सिलिंडर, गॅस किती शिल्लक तेही सांगणार!

Next Post
LPG

नवीन स्मार्ट एलपीजी सिलिंडर, गॅस किती शिल्लक तेही सांगणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!