Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना वाढताच! ६७ हजार नवे रुग्ण, पुणे जिल्ह्यात १२ हजारावर! राज्यात ५६ हजार बरेही!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शनिवार, १७ एप्रिल २०२१

May 1, 2021
in आरोग्य
0
Lock Down-11

मुक्तपीठ टीम

 

  • आज राज्यात ६७,१२३ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५६,७८३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३०,६१,१७४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१८ एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ४१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ४१९ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे.
  • राज्यात आज रोजी एकूण ६,४७,९३३ सक्रिय रुग्ण आहेत.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३५,८०,९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,७०,७०७ (१५.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३५,७२,५८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

जिल्हा आणि महानगर – कोरोना रुग्ण संख्या

आज राज्यात ६७,१२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३७,७०,७०७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई मनपा ८,८११
  • ठाणे १,०७४
  • ठाणे मनपा १,५९३
  • नवी मुंबई मनपा १,१७५
  • कल्याण डोंबवली मनपा १,४५३
  • उल्हासनगर मनपा १६१
  • भिवंडी निजामपूर मनपा ७२
  • मीरा भाईंदर मनपा ६०५
  • पालघर ६९८
  • वसईविरार मनपा ७११
  • रायगड ८२२
  • पनवेल मनपा ८००
  • नाशिक १,६४६
  • नाशिक मनपा २,१८२
  • मालेगाव मनपा २०
  • अहमदनगर २,१८९
  • अहमदनगर मनपा ९१३
  • धुळे १८३
  • धुळे मनपा ७०
  • जळगाव १,१२७
  • जळगाव मनपा १३४
  • नंदूरबार ३६५
  • पुणे ३,७९२
  • पुणे मनपा ६,०८४
  • पिंपरी चिंचवड मनपा २,९४९
  • सोलापूर १,१६३
  • सोलापूर मनपा २९७
  • सातारा १,४८९
  • कोल्हापूर ३४९
  • कोल्हापूर मनपा १३३
  • सांगली ६३६
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २३४
  • सिंधुदुर्ग ३२३
  • रत्नागिरी ३५८
  • औरंगाबाद ५८२
  • औरंगाबाद मनपा ८१४
  • जालना ९०२
  • हिंगोली १८८
  • परभणी ५५४
  • परभणी मनपा ३१५
  • लातूर १,२६२
  • लातूर मनपा ३३२
  • उस्मानाबाद ६२४
  • बीड १,२२७
  • नांदेड १,०२५
  • नांदेड मनपा ४८२
  • अकोला ८७
  • अकोला मनपा १५१
  • अमरावती ४९१
  • अमरावती मनपा २६०
  • यवतमाळ ७४६
  • बुलढाणा ७३
  • वाशिम ६७३
  • नागपूर २,३५८
  • नागपूर मनपा ५,१२६
  • वर्धा ८०३
  • भंडारा १,२१८
  • गोंदिया ८६४
  • चंद्रपूर ७८१
  • चंद्रपूर मनपा २७०
  • गडचिरोली ३०४

          एकूण  ६७,१२३

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ४१९ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९७ मृत्यू, अहमदनगर- ३९, पुणे- १२, यवतमाळ- १२, बुलढाणा- ९, ठाणे- ८, नागपूर- ६, जळगाव- ४, नांदेड- ३, भंडारा- १, पालघर- १, रायगड- १ आणि सोलापूर- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १७ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronamaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी ;१६ निर्यातदारांनी राज्यसरकारला दिली माहिती… नवाब मलिकांचा आरोप

Next Post

“महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेने ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी”

Next Post
rajesh tope

"महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेने ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!