Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

५९ हजार कोरोनामुक्त! बहुतांश महानगरांची वाटचाल कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने !

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – रविवार, १६ मे २०२१

September 6, 2026
in आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ३४,३८९ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५९,३१८ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज ९७४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • राज्यात आज एकूण ४,६८,१०९ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ४८,२६,३७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.७४% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,११,०३,९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,७८,४५२ (१७.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३४,९१,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • २८,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

विभागवार कोरोना रुग्ण संख्या

  • प. महाराष्ट्र               १२,५२७
  • विदर्भ                    ०६,३७८
  • उ. महाराष्ट्र               ०५,९६८  ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • महामुंबई                  ०४,४३१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • मराठवाडा                 ०३,७०६
  • कोकण                   ०१,३७९   (सिंधुदुर्ग रत्नागिरी)

 

कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा, महानगरनिहाय संख्या:

 

आज राज्यात ३४,३८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५३,७८,४५२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

१     मुंबई मनपा १५३५

२     ठाणे  ३९०

३     ठाणे मनपा २८०

४     नवी मुंबई मनपा  १८४

५     कल्याण डोंबवली मनपा  ४११

६     उल्हासनगर मनपा ३४

७     भिवंडी निजामपूर मनपा ११

८     मीरा भाईंदर मनपा १४४

९     पालघर     ३६५

१०    वसईविरार मनपा  २७६

११    रायगड     ६४९

१२    पनवेल मनपा     १५२

ठाणे मंडळ एकूण  ४४३१

१३    नाशिक     १०६३

१४    नाशिक मनपा    १०२२

१५    मालेगाव मनपा   २७

१६    अहमदनगर २५६९

१७    अहमदनगर मनपा १७९

१८    धुळे  १७०

१९    धुळे मनपा  ९०

२०    जळगाव    ५३९

२१    जळगाव मनपा    १६३

२२    नंदूरबार    १४६

नाशिक मंडळ एकूण     ५९६८

२३    पुणे  २९९०

२४    पुणे मनपा  १३५९

२५    पिंपरी चिंचवड मनपा    ८७२

२६    सोलापूर    २९८८

२७    सोलापूर मनपा    ९८

२८    सातारा     १६६२

पुणे मंडळ एकूण  ९९६९

२९    कोल्हापूर   ८६८

३०    कोल्हापूर मनपा   २१७

३१    सांगली     १२७९

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा   १९४

३३    सिंधुदुर्ग    ४५०

३४    रत्नागिरी   ९२९

कोल्हापूर मंडळ एकूण   ३९३७

३५    औरंगाबाद   ५११

३६    औरंगाबाद मनपा  २१४

३७    जालना     २९५

३८    हिंगोली     १२१

३९    परभणी     ३८८

४०    परभणी मनपा    ५८

औरंगाबाद मंडळ एकूण  १५८७

४१    लातूर ३१३

४२    लातूर मनपा ७१

४३    उस्मानाबाद ६१५

४४    बीड  ९०५

४५    नांदेड १५१

४६    नांदेड मनपा ६४

लातूर मंडळ एकूण २११९

४७    अकोला     २८५

४८    अकोला मनपा    २३३

४९    अमरावती   ८५३

५०    अमरावती मनपा  १६८

५१    यवतमाळ   ६७४

५२    बुलढाणा    ६७१

५३    वाशिम     ८७०

अकोला मंडळ एकूण    ३७५४

५४    नागपूर     ३६७

५५    नागपूर मनपा    ७३४

५६    वर्धा  ४१२

५७    भंडारा ९५

५८    गोंदिया     १२३

५९    चंद्रपूर ४६८

६०    चंद्रपूर मनपा १७९

६१    गडचिरोली  २४६

नागपूर एकूण     २६२४

इतर राज्ये /देश   ०

एकूण ३४हजार३८९

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९७४ मृत्यूंपैकी ४१५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३०६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे ३०६ मृत्यू,  नागपूर-८०, पुणे-४९, कोल्हापूर-३४, सोलापूर-३०, नांदेड-१६, जळगाव-११, पालघर-११, बीड-१०, ठाणे-८, परभणी-७, सांगली-७, गडचिरोली-६, नाशिक-६, अहमदनगर-५, चंद्रपूर-५, रायगड-५, यवतमाळ-५, लातूर-४, सिंधुदुर्ग-३, जालना-२ आणि वाशिम-२ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १६ मे २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयाला

Next Post

देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद

Next Post
cm with doctors

देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!