मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३४,३८९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५९,३१८ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज ९७४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- राज्यात आज एकूण ४,६८,१०९ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४८,२६,३७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.७४% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,११,०३,९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,७८,४५२ (१७.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३४,९१,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २८,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार कोरोना रुग्ण संख्या
- प. महाराष्ट्र १२,५२७
- विदर्भ ०६,३७८
- उ. महाराष्ट्र ०५,९६८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- महामुंबई ०४,४३१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- मराठवाडा ०३,७०६
- कोकण ०१,३७९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा, महानगरनिहाय संख्या:
आज राज्यात ३४,३८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५३,७८,४५२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा १५३५
२ ठाणे ३९०
३ ठाणे मनपा २८०
४ नवी मुंबई मनपा १८४
५ कल्याण डोंबवली मनपा ४११
६ उल्हासनगर मनपा ३४
७ भिवंडी निजामपूर मनपा ११
८ मीरा भाईंदर मनपा १४४
९ पालघर ३६५
१० वसईविरार मनपा २७६
११ रायगड ६४९
१२ पनवेल मनपा १५२
ठाणे मंडळ एकूण ४४३१
१३ नाशिक १०६३
१४ नाशिक मनपा १०२२
१५ मालेगाव मनपा २७
१६ अहमदनगर २५६९
१७ अहमदनगर मनपा १७९
१८ धुळे १७०
१९ धुळे मनपा ९०
२० जळगाव ५३९
२१ जळगाव मनपा १६३
२२ नंदूरबार १४६
नाशिक मंडळ एकूण ५९६८
२३ पुणे २९९०
२४ पुणे मनपा १३५९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८७२
२६ सोलापूर २९८८
२७ सोलापूर मनपा ९८
२८ सातारा १६६२
पुणे मंडळ एकूण ९९६९
२९ कोल्हापूर ८६८
३० कोल्हापूर मनपा २१७
३१ सांगली १२७९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९४
३३ सिंधुदुर्ग ४५०
३४ रत्नागिरी ९२९
कोल्हापूर मंडळ एकूण ३९३७
३५ औरंगाबाद ५११
३६ औरंगाबाद मनपा २१४
३७ जालना २९५
३८ हिंगोली १२१
३९ परभणी ३८८
४० परभणी मनपा ५८
औरंगाबाद मंडळ एकूण १५८७
४१ लातूर ३१३
४२ लातूर मनपा ७१
४३ उस्मानाबाद ६१५
४४ बीड ९०५
४५ नांदेड १५१
४६ नांदेड मनपा ६४
लातूर मंडळ एकूण २११९
४७ अकोला २८५
४८ अकोला मनपा २३३
४९ अमरावती ८५३
५० अमरावती मनपा १६८
५१ यवतमाळ ६७४
५२ बुलढाणा ६७१
५३ वाशिम ८७०
अकोला मंडळ एकूण ३७५४
५४ नागपूर ३६७
५५ नागपूर मनपा ७३४
५६ वर्धा ४१२
५७ भंडारा ९५
५८ गोंदिया १२३
५९ चंद्रपूर ४६८
६० चंद्रपूर मनपा १७९
६१ गडचिरोली २४६
नागपूर एकूण २६२४
इतर राज्ये /देश ०
एकूण ३४हजार३८९
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९७४ मृत्यूंपैकी ४१५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३०६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३०६ मृत्यू, नागपूर-८०, पुणे-४९, कोल्हापूर-३४, सोलापूर-३०, नांदेड-१६, जळगाव-११, पालघर-११, बीड-१०, ठाणे-८, परभणी-७, सांगली-७, गडचिरोली-६, नाशिक-६, अहमदनगर-५, चंद्रपूर-५, रायगड-५, यवतमाळ-५, लातूर-४, सिंधुदुर्ग-३, जालना-२ आणि वाशिम-२ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १६ मे २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.