Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यात ४१ हजार नवे रुग्ण, तर ४० हजार घरी परतले!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, १६ जानेवारी २०२२...वाचा कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या महानगरात किती?

January 16, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR Maharashtra Corona Report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ४१,३२७ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ४०,३८६ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६८,००,९०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१९,७४,३३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७२,११,८१० (१०,०२  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २१,९८,४१४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • २९२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण २,६५,३४६ सक्रिय रुग्ण आहेत.

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ४१,३२७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७२,११,८१० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

  • मुंबई महानगरपालिका ७८९५
  • ठाणे ७१२
  • ठाणे मनपा १८२५
  • नवी मुंबई मनपा १७७९
  • कल्याण डोंबवली मनपा ८८९
  • उल्हासनगर मनपा १८२
  • भिवंडी निजामपूर मनपा ८७
  • मीरा भाईंदर मनपा ६९०
  • पालघर ३४६
  • वसईविरार मनपा ४५९
  • रायगड ८९४
  • पनवेल मनपा १६२६
  • ठाणे मंडळ एकूण १७३८४

 

  • नाशिक १२१३
  • नाशिक मनपा १६८१
  • मालेगाव मनपा ४५
  • अहमदनगर ५४४
  • अहमदनगर मनपा २६२
  • धुळे ६६
  • धुळे मनपा १४६
  • जळगाव १९५
  • जळगाव मनपा १४६
  • नंदूरबार १६८
  • नाशिक मंडळ एकूण ४४६६

 

  • पुणे २१४२
  • पुणे मनपा ५३६३
  • पिंपरी चिंचवड मनपा २४७८
  • सोलापूर २५३
  • सोलापूर मनपा २४३
  • सातारा १०८२
  • पुणे मंडळ एकूण ११५६१

 

  • कोल्हापूर १७७
  • कोल्हापूर मनपा ३००
  • सांगली ३६२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २९८
  • सिंधुदुर्ग २३६
  • रत्नागिरी १९३
  • कोल्हापूर मंडळ एकूण १५६६

 

  • औरंगाबाद १५९
  • औरंगाबाद मनपा ५१४
  • जालना १५०
  • हिंगोली ६५
  • परभणी ६४
  • परभणी मनपा ६४
  • औरंगाबाद मंडळ एकूण १०१६

 

  • लातूर २८०
  • लातूर मनपा २३२
  • उस्मानाबाद १९०
  • बीड १३०
  • नांदेड २६३
  • नांदेड मनपा ३४४
  • लातूर मंडळ एकूण १४३९

 

  • अकोला ८४
  • अकोला मनपा २००
  • अमरावती ७१
  • अमरावती मनपा १५३
  • यवतमाळ १५१
  • बुलढाणा ८४
  • वाशिम ५४
  • अकोला मंडळ एकूण ७९७

 

  • नागपूर ४७१
  • नागपूर मनपा १७८२
  • वर्धा १७९
  • भंडारा १७४
  • गोंदिया १५८
  • चंद्रपूर १६२
  • चंद्रपूर मनपा १०१
  • गडचिरोली ७१
  • नागपूर एकूण ३०९८

 

राज्य एकूण ४१ हजार ३२७

ओमायक्रॉन संसर्गाची माहिती

आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने  रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

  • पुणे मनपा – ५
  • पिंपरी चिंचवड – ३

आजपर्यंत राज्यात  एकूण १७३८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई ६५३*
२ पुणे मनपा ५४२
३ पिंपरी चिंचवड ११३
४ नागपूर ९०
५ सांगली ५९
६ ठाणे मनपा ४९
७ पुणे ग्रामीण ४६
८ मीरा भाईंदर २३
९ कोल्हापूर १९
१०  पनवेल आणि अमरावती प्रत्येकी १८
११ सातारा १४
१२  नवी मुंबई  १३
१३ उस्मानाबाद आणि अकोला प्रत्येकी ११
१४ कल्याण डोंबिवली ७
१५  बुलढाणा आणि वसई विरार प्रत्येकी ६
१६ भिवंडी निजामपूर मनपा आणि औरंगाबाद प्रत्येकी ५
१७ अहमदनगर ४
१८ नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, नाशिक आणि लातूर प्रत्येकी ३
१९ गडचिरोली, नंदुरबार आणि सोलापूर प्रत्येकी २
२० रायगड आणि वर्धा प्रत्येकी १
  एकूण १७३८
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
  • यापैकी ९३२ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
४३७८७ २४२३५२ २८६१३९ ४३७८७ ४५२२२ ८९००९ ५४८ ६३६ ११८४

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४८८८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १६ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

तरुणाईनं आता रडायचं नाही, लढायचं! जीवन जिंकायचं!!

Next Post

गावात थंडीत नसतो सूर्यप्रकाश, पठ्ठ्यानं पृथ्वीवरच बनवला गावापुरता सूर्य!

Next Post
Viganella

गावात थंडीत नसतो सूर्यप्रकाश, पठ्ठ्यानं पृथ्वीवरच बनवला गावापुरता सूर्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!