मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३४,८४८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५९,०७३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ४७,६७,०५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ९६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ९६० मृत्यूंपैकी ३७१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४०१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४,९४,०३२ सक्रिय रुग्ण आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०८,३९,४०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,४४,०६३ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३४,४७,६५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- २८,७२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १२,३४०
- विदर्भ ०७,१०७
- उ. महाराष्ट्र ०५,६३९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- महामुंबई ०४,६७२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- मराठवाडा ०३,७४२
- कोकण ०१,३४८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ३४,८४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५३,४४,०६३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा १४५०
२ ठाणे ३८८
३ ठाणे मनपा ३१०
४ नवी मुंबई मनपा १७७
५ कल्याण डोंबवली मनपा ५०१
६ उल्हासनगर मनपा ३७
७ भिवंडी निजामपूर मनपा १३
८ मीरा भाईंदर मनपा १७४
९ पालघर २७५
१० वसईविरार मनपा ३७९
११ रायगड ७८४
१२ पनवेल मनपा १८४
ठाणे मंडळ एकूण ४६७२
१३ नाशिक १०३५
१४ नाशिक मनपा ९२१
१५ मालेगाव मनपा १२
१६ अहमदनगर २६१२
१७ अहमदनगर मनपा ३०५
१८ धुळे १२०
१९ धुळे मनपा ६३
२० जळगाव ११२
२१ जळगाव मनपा ३१४
२२ नंदूरबार १४५
नाशिक मंडळ एकूण ५६३९
२३ पुणे २६९४
२४ पुणे मनपा १७८२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८९५
२६ सोलापूर २२७८
२७ सोलापूर मनपा १२३
२८ सातारा १६५५
पुणे मंडळ एकूण ९४२७
२९ कोल्हापूर १३०९
३० कोल्हापूर मनपा २७०
३१ सांगली ११३८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९६
३३ सिंधुदुर्ग ४२२
३४ रत्नागिरी ९२६
कोल्हापूर मंडळ एकूण ४२६१
३५ औरंगाबाद ३८९
३६ औरंगाबाद मनपा १९७
३७ जालना २९८
३८ हिंगोली १२४
३९ परभणी २६७
४० परभणी मनपा ५४
औरंगाबाद मंडळ एकूण १३२९
४१ लातूर ४४७
४२ लातूर मनपा ६८
४३ उस्मानाबाद ५१२
४४ बीड ११२९
४५ नांदेड १८८
४६ नांदेड मनपा ६९
लातूर मंडळ एकूण २४१३
४७ अकोला ४९६
४८ अकोला मनपा १९८
४९ अमरावती ७३६
५० अमरावती मनपा २१९
५१ यवतमाळ ६९९
५२ बुलढाणा ८१०
५३ वाशिम ६२५
अकोला मंडळ एकूण ३७८३
५४ नागपूर ६६५
५५ नागपूर मनपा ८११
५६ वर्धा ३८२
५७ भंडारा १६२
५८ गोंदिया ११४
५९ चंद्रपूर ७७८
६० चंद्रपूर मनपा २००
६१ गडचिरोली २१२
नागपूर एकूण ३३२४
महाराष्ट्र एकूण ३४ हजार ८४८
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ९६० मृत्यूंपैकी ३७१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४०१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४०१ मृत्यू, नागपूर–१२४, ठाणे–४६, पुणे–३३, चंद्रपूर–२७, सोलापूर–२६, नांदेड–२२, हिंगोली–१७, रत्नागिरी–१६, औरंगाबाद–१३, जळगाव–१२, नाशिक–१२, लातूर–११, पालघर–१०, बीड–८, रायगड–५, सांगली–४, सिंधुदुर्ग–४, वाशिम–३, भंडारा–२, जालना–२, अमरावती–१, नंदूरबार–१, उस्मानाबाद–१ आणि सातारा–१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १५ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.