Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

दिवसभरात ६१ हजार नवे रुग्ण, ५३ हजार बरेही! ४८ तासात २११ मृत्यू!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, १५ एप्रिल २०२१  

April 15, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
1
MCR 15-4-21

मुक्तपीठ टीम

 

  • आज राज्यात ६१,६९५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५३,३३५ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज ३४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ३४९ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. ७१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे.
  • राज्यात आज रोजी एकूण ६,२०,०६० सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २९,५९,०५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३ एवढे झाले आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६,३९,८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,२७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ६१,६९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३६,३९,८५५  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

मुंबई मनपा ८,२०९
ठाणे १,०२४
ठाणे मनपा १,५९७
नवी मुंबई मनपा १,१८४
कल्याण डोंबवली मनपा १,६११
उल्हासनगर मनपा १९८
भिवंडी निजामपूर मनपा ७८
मीरा भाईंदर मनपा ४८५
पालघर ४८३
वसईविरार मनपा ५६७
रायगड ७९३
पनवेल मनपा ६७७
नाशिक १,५९२
नाशिक मनपा ३,२३५
मालेगाव मनपा १२
अहमदनगर २,२६४
अहमदनगर मनपा ७१३
धुळे २९२
धुळे मनपा २२८
जळगाव ७०३
जळगाव मनपा १५६
नंदूरबार ३८७
पुणे २,४५५
पुणे मनपा ५,४६९
पिंपरी चिंचवड मनपा २,०३७
सोलापूर ७६२
सोलापूर मनपा २९३
सातारा १,१५३
कोल्हापूर २४०
कोल्हापूर मनपा १५३
सांगली ६५७
सांगली मिरज कुपवाड मनपा १८४
सिंधुदुर्ग ३६३
रत्नागिरी ४२२
औरंगाबाद ४९५
औरंगाबाद मनपा ८५३
जालना ७३५
हिंगोली ३३३
परभणी ५३०
परभणी मनपा ३८८
लातूर १,१७८
लातूर मनपा ४५७
उस्मानाबाद ६८५
बीड ९९३
नांदेड ७८२
नांदेड मनपा ४६६
अकोला २१६
अकोला मनपा २२१
अमरावती ४८०
अमरावती मनपा २७६
यवतमाळ ५२२
बुलढाणा ७८
वाशिम ३००
नागपूर २,१७६
नागपूर मनपा ४,८९९
वर्धा ३८७
भंडारा १,२५२
गोंदिया ६०२
चंद्रपूर १,०२९
चंद्रपूर मनपा ५१२
गडचिरोली १७४

एकूण ६१,६९५

 

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ३४९ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६७ मृत्यू, पुणे- ३२, यवतमाळ- १५, नागपूर– ११, ठाणे- ३, जळगाव- २, नंदूरबार– १, नाशिक- १, रायगड- १ आणि सातारा- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १५ एप्रिलच्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.)

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

बँकांची आरटीजीएस सेवा राहणार १४ तास बंद…कधी, का? काय करायचं?

Next Post

‘रिअलमी’चा नवा 5-जी स्मार्टफोन अवघ्या २० हजारात!

Next Post
realme

'रिअलमी'चा नवा 5-जी स्मार्टफोन अवघ्या २० हजारात!

Comments 1

  1. Chandrakant pitambar Badgujar says:
    4 years ago

    एकंदरीत काळजी घेणे महत्त्वाचे आहे सविस्तर आकडेवारी चिंताजनक आहे शहरी विभाग जास्त प्रभावित आहे ग्रामीण क्षेत्र दिलासा जनक आहे सविस्तर आरोग्य अहवाल प्राप्त झाल्यामुळे आभार

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!