मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,१२९ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज रोजी एकूण १,४७,३५४ सक्रिय रुग्ण आहेत.
- आज १४,७३२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५६,५४,००३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.५५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ (१५.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ९,४९,२५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ५,९९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०३,६९६ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०१,४५७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,१३५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,७८७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,६३० (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,४२४ (कालपेक्षा घट)
- एकूण नवे रुग्ण ८ हजार १२९ (कालपेक्षा २,३१३ कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ८,१२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,१७,१२१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ५३०
२ ठाणे ७२
३ ठाणे मनपा ७१
४ नवी मुंबई मनपा ७१
५ कल्याण डोंबवली मनपा ४१
६ उल्हासनगर मनपा ७
७ भिवंडी निजामपूर मनपा ८
८ मीरा भाईंदर मनपा ५५
९ पालघर १६७
१० वसईविरार मनपा ७०
११ रायगड २५६
१२ पनवेल मनपा १०९
ठाणे मंडळ एकूण १४५७
१३ नाशिक २१६
१४ नाशिक मनपा ३९
१५ मालेगाव मनपा २
१६ अहमदनगर ४२९
१७ अहमदनगर मनपा १५
१८ धुळे ३३
१९ धुळे मनपा १४
२० जळगाव २७
२१ जळगाव मनपा ८
२२ नंदूरबार ४
नाशिक मंडळ एकूण ७८७
२३ पुणे ४६०
२४ पुणे मनपा २६१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५१
२६ सोलापूर ३२२
२७ सोलापूर मनपा ११
२८ सातारा ५९९
पुणे मंडळ एकूण १८०४
२९ कोल्हापूर ८१०
३० कोल्हापूर मनपा ३२१
३१ सांगली ६६६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ९५
३३ सिंधुदुर्ग ४७८
३४ रत्नागिरी ६५७
कोल्हापूर मंडळ एकूण ३०२७
३५ औरंगाबाद १०९
३६ औरंगाबाद मनपा १२
३७ जालना ३०
३८ हिंगोली १९
३९ परभणी २२
४० परभणी मनपा ५
औरंगाबाद मंडळ एकूण १९७
४१ लातूर ९९
४२ लातूर मनपा ४
४३ उस्मानाबाद ८३
४४ बीड १५८
४५ नांदेड ६१
४६ नांदेड मनपा २८
लातूर मंडळ एकूण ४३३
४७ अकोला २३
४८ अकोला मनपा ५२
४९ अमरावती ७०
५० अमरावती मनपा १३
५१ यवतमाळ ६४
५२ बुलढाणा ४९
५३ वाशिम ३८
अकोला मंडळ एकूण ३०९
५४ नागपूर १०
५५ नागपूर मनपा २२
५६ वर्धा ४
५७ भंडारा १९
५८ गोंदिया ३
५९ चंद्रपूर २५
६० चंद्रपूर मनपा ६
६१ गडचिरोली २६
नागपूर एकूण ११५
एकूण ८ हजार १२९
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २०० मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १३९२ ने वाढली आहे. हे १३९२ मृत्यू, पुणे-२५३, अहमदनगर-२२२, नाशिक-१४१, नांदेड-१३३, सातारा-१०३, लातूर-८०, नागपूर-७५, अकोला-६७, सांगली-६५, ठाणे-४३, धुळे-३९, नंदूरबार-३५, रत्नागिरी-२०, वर्धा-२०, जळगाव-१९, यवतमाळ-१८, परभणी-१२, बीड-१०, हिंगोली-७, कोल्हापूर-७, सोलापूर-६, रायगड-५, उस्मानाबाद-४, पालघर-३, औरंगाबाद-१, बुलढाणा-१, जालना-१, सिंधुदुर्ग-१ आणि वाशिम-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १४ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.