Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महालक्ष्मी धोबीघाट मधील धोबी समाजाच्या जन आंदोलनाला भाजपाचा पाठींबा”: अँड.आशिष शेलार

June 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar

मुक्तपीठ टीम

महालक्ष्मी येथील प्रसिद्ध धोबीघाट येथे १९९४ पासून कार्यरत असलेल्या धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले सार्वजनिक शौचालय नूतनीकरण करण्याच्या निमित्ताने संस्थेकडून काढून घेण्यात आल्या विरोधात स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या जन आंदोलनाला भाजपाचा पाठींबा राहिल, असे भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

Ashish shelar

धोबी घाटातील सार्वजनिक शौचालय धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्था चालवत होती. पण नुतनीकरणाच्या नावावर या संस्थेकडून काढून घेण्यात आले. ही संस्था अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करून देत असताना महपौरांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या संस्थेला हे काम देण्यासाठी घाट घाटला आहे. याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज याबाबत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी धोबी घाटात जाऊन पाहणी केली व स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी आपले म्हणणे स्थानिकांनी मांडले. ज्या संस्थेला देण्यात आले आहे ती संस्था दर ही वाढविणार आहे. तसेच शौचालयाचे काम पुर्ण झाले. पर्यावरण मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सदर शौचालयाचे लोकार्पण कार्यक्रम झाला पण शौचालय खुले केलेले नाही. दर काय असतील हे सांगितले जात नाही. त्यामुळे स्थानिक आंदोलन करणार असल्याचे यावेळी स्थानिकांनी आमदार अँड आशिष शेलार यांना सांगितले.

Ashish shelar

दरम्यान याबाबत आमदार अँड आशिष शेलार यांनी. सांगितले की, याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी आपण चर्चा केली असून पुन्हा याबाबत चर्चा करु. स्थानिकांची संस्था हे शौचालय चालवण्याचे काम गेली अनेक वर्षे करीत असून त्यांच्या कडून एकाकी काम काढून घेणे अन्याय कारक आहे. ते काम काढून घेतले? ते कधी सुरू होणार? दर किती असणार? महापौरांनी या सगळ्याची उत्तरे देणे आवश्यक आहे. स्थानिकांचा विरोध असून त्या विरोधात ते जन आंदोलन करणार आहेत. भाजपाचा या आंदोलनाला पाठींबा असेल, असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

 


Tags: ashish shelarBJPkishori pednekarआमदार अँड आशिष शेलारआयुक्त इक्बाल सिंह चहलजन आंदोलनभाजपामहापौर किशोरी पेडणेकर
Previous Post

“आघाडी सरकारने आषाढी वारीला परवानगी द्यावी”

Next Post

राज्यात आज ८ हजार १२९ रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या दीड लाखाखाली!

Next Post
MCR 1-5-21

राज्यात आज ८ हजार १२९ रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या दीड लाखाखाली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!