Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज ३९ हजार ९२३ नवे रुग्ण, तर ५३ हजार घरी परतले! मुंबईसह महानगरांमध्ये कोरोना घटतोय!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार, १४ मे २०२१

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम 

  • आज राज्यात ३९,९२३ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५३,२४९ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आज ६९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ६९५ मृत्यूंपैकी ३११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २४२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ५,१९,२५४ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ४७,०७,९८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.६८% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०६,०२,१४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,०९,२१५ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३४,८२,४२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • २८,३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

विभागवार कोरोना रुग्ण

  • प. महाराष्ट्र – १३,२८१
  • विदर्भ – ०८,१७५
  • उ. महाराष्ट्र – ०६,९३२

(नगरसह)

  • महामुंबई- ०५,१३८

(मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)

  • मराठवाडा – ०५,०१७
  • कोकण ०१,३८०

(सिंधुदुर्ग+रत्नागिरी)

 

कोरोना बाधित रुग्ण :

आज राज्यात ३९,९२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५३,०९,२१५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१      मुंबई मनपा   १६६०

२      ठाणे   ४१८

३      ठाणे मनपा   ३३४

४      नवी मुंबई मनपा     २२८

५      कल्याण डोंबवली मनपा     ६०२

६      उल्हासनगर मनपा   ६५

७      भिवंडी निजामपूर मनपा     २२

८      मीरा भाईंदर मनपा   १८७

९      पालघर ३९६

१०     वसईविरार मनपा    ३८५

११     रायगड ६३१

१२     पनवेल मनपा २१०

ठाणे मंडळ एकूण    ५१३८

१३     नाशिक १३९५

१४     नाशिक मनपा ११०३

१५     मालेगाव मनपा      ५

१६     अहमदनगर   २९५८

१७     अहमदनगर मनपा   २४५

१८     धुळे   १७०

१९     धुळे मनपा   १३९

२०     जळगाव      ६८५

२१     जळगाव मनपा ७५

२२     नंदूरबार      १५७

नाशिक मंडळ एकूण  ६९३२

२३     पुणे   ३१७२

२४     पुणे मनपा    १९३९

२५     पिंपरी चिंचवड मनपा १०४४

२६     सोलापूर      २०७०

२७     सोलापूर मनपा १२८

२८     सातारा २०४८

पुणे मंडळ एकूण     १०४०१

२९     कोल्हापूर     १२११

३०     कोल्हापूर मनपा     ३१०

३१     सांगली १२२७

३२     सांगली मिरज कुपवाड मनपा १३२

३३     सिंधुदुर्ग      ४२५

३४     रत्नागिरी     ९५५

कोल्हापूर मंडळ एकूण ४२६०

३५     औरंगाबाद    ४५१

३६     औरंगाबाद मनपा     ३३३

३७     जालना ९९१

३८     हिंगोली २००

३९     परभणी ४९१

४०     परभणी मनपा १०५

औरंगाबाद मंडळ एकूण      २५७१

४१     लातूर  ४०६

४२     लातूर मनपा  १३५

४३     उस्मानाबाद   ६१०

४४     बीड   ११०२

४५     नांदेड  १२६

४६     नांदेड मनपा  ६७

लातूर मंडळ एकूण   २४४६

४७     अकोला ४१५

४८     अकोला मनपा २४२

४९     अमरावती     ९९४

५०     अमरावती मनपा     ७६

५१     यवतमाळ     ७५२

५२     बुलढाणा      ११५२

५३     वाशिम ५९४

अकोला मंडळ एकूण  ४२२५

५४     नागपूर ७६७

५५     नागपूर मनपा १३५२

५६     वर्धा   ४७६

५७     भंडारा  १०४

५८     गोंदिया १३७

५९     चंद्रपूर ५१७

६०     चंद्रपूर मनपा  ३५३

६१     गडचिरोली    २४४

नागपूर एकूण ३९५०

महाराष्ट्र एकूण ३९ हजार ९२३

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ६९५ मृत्यूंपैकी ३११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २४२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे २४२ मृत्यू,  नागपूर-५५, सोलापूर-३७, ठाणे-२४, बीड-२०, बुलढाणा-१३, रत्नागिरी-१३, नाशिक -११, चंद्रपूर-१०, औरंगाबाद-८, नंदूरबार-७, पुणे-७, हिंगोली-६, रायगड-६, लातूर-५, जळगाव-४, उस्मानाबाद-४, पालघर-४, नांदेड-३, कोल्हापूर-२, यवतमाळ-२ आणि गोंदिया-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १४ मे २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

“साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीत पुढाकार घेण्याची गरज”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

मेधा किरीट यांच्या ‘सखी सूत्र’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

Next Post
bhagat singh koshyari

मेधा किरीट यांच्या ‘सखी सूत्र’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!