मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३९,९२३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५३,२४९ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज ६९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ६९५ मृत्यूंपैकी ३११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २४२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५,१९,२५४ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४७,०७,९८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.६८% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०६,०२,१४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,०९,२१५ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३४,८२,४२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २८,३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार कोरोना रुग्ण
- प. महाराष्ट्र – १३,२८१
- विदर्भ – ०८,१७५
- उ. महाराष्ट्र – ०६,९३२
(नगरसह)
- महामुंबई- ०५,१३८
(मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- मराठवाडा – ०५,०१७
- कोकण ०१,३८०
(सिंधुदुर्ग+रत्नागिरी)
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात ३९,९२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५३,०९,२१५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा १६६०
२ ठाणे ४१८
३ ठाणे मनपा ३३४
४ नवी मुंबई मनपा २२८
५ कल्याण डोंबवली मनपा ६०२
६ उल्हासनगर मनपा ६५
७ भिवंडी निजामपूर मनपा २२
८ मीरा भाईंदर मनपा १८७
९ पालघर ३९६
१० वसईविरार मनपा ३८५
११ रायगड ६३१
१२ पनवेल मनपा २१०
ठाणे मंडळ एकूण ५१३८
१३ नाशिक १३९५
१४ नाशिक मनपा ११०३
१५ मालेगाव मनपा ५
१६ अहमदनगर २९५८
१७ अहमदनगर मनपा २४५
१८ धुळे १७०
१९ धुळे मनपा १३९
२० जळगाव ६८५
२१ जळगाव मनपा ७५
२२ नंदूरबार १५७
नाशिक मंडळ एकूण ६९३२
२३ पुणे ३१७२
२४ पुणे मनपा १९३९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०४४
२६ सोलापूर २०७०
२७ सोलापूर मनपा १२८
२८ सातारा २०४८
पुणे मंडळ एकूण १०४०१
२९ कोल्हापूर १२११
३० कोल्हापूर मनपा ३१०
३१ सांगली १२२७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३२
३३ सिंधुदुर्ग ४२५
३४ रत्नागिरी ९५५
कोल्हापूर मंडळ एकूण ४२६०
३५ औरंगाबाद ४५१
३६ औरंगाबाद मनपा ३३३
३७ जालना ९९१
३८ हिंगोली २००
३९ परभणी ४९१
४० परभणी मनपा १०५
औरंगाबाद मंडळ एकूण २५७१
४१ लातूर ४०६
४२ लातूर मनपा १३५
४३ उस्मानाबाद ६१०
४४ बीड ११०२
४५ नांदेड १२६
४६ नांदेड मनपा ६७
लातूर मंडळ एकूण २४४६
४७ अकोला ४१५
४८ अकोला मनपा २४२
४९ अमरावती ९९४
५० अमरावती मनपा ७६
५१ यवतमाळ ७५२
५२ बुलढाणा ११५२
५३ वाशिम ५९४
अकोला मंडळ एकूण ४२२५
५४ नागपूर ७६७
५५ नागपूर मनपा १३५२
५६ वर्धा ४७६
५७ भंडारा १०४
५८ गोंदिया १३७
५९ चंद्रपूर ५१७
६० चंद्रपूर मनपा ३५३
६१ गडचिरोली २४४
नागपूर एकूण ३९५०
महाराष्ट्र एकूण ३९ हजार ९२३
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ६९५ मृत्यूंपैकी ३११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २४२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २४२ मृत्यू, नागपूर-५५, सोलापूर-३७, ठाणे-२४, बीड-२०, बुलढाणा-१३, रत्नागिरी-१३, नाशिक -११, चंद्रपूर-१०, औरंगाबाद-८, नंदूरबार-७, पुणे-७, हिंगोली-६, रायगड-६, लातूर-५, जळगाव-४, उस्मानाबाद-४, पालघर-४, नांदेड-३, कोल्हापूर-२, यवतमाळ-२ आणि गोंदिया-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)