मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४३,२११ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३३,३५६ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६७,१७,१२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२८% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१५,६४,०७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७१,२४,२७८(९.९६टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १९,१०,३६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ९२८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,६१,६५८ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात २३८ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
- पुणे मनपा–१९७
- पिंपरी चिंचवड– ३२
- पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई– प्रत्येकी ३
- मुंबई- २
- अकोला-१
आजपर्यंत राज्यात एकूण १६०५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ६२९* |
२ | पुणे मनपा | ५२६ |
३ | पिंपरी चिंचवड | १०७ |
४ | सांगली | ५९ |
५ | नागपूर | ५१ |
६ | ठाणे मनपा | ४८ |
७ | पुणे ग्रामीण | ४४ |
८ | कोल्हापूर आणि पनवेल | प्रत्येकी१८ |
९ | सातारा आणि नवीमुंबई | प्रत्येकी १३ |
१० | उस्मानाबाद | ११ |
११ | अमरावती | ९ |
१२ | कल्याण डोंबिवली | ७ |
१३ | बुलढाणा, वसई विरार आणि अकोला | प्रत्येकी ६ |
१४ | भिवंडी निजामपूर मनपा | ५ |
१५ | नांदेड,उल्हासनगर, औरंगाबाद , मीराभाईंदर आणि गोंदिया | प्रत्येकी ३ |
१६ | अहमदनगर, गडचिरोली, लातूर,नंदुरबार,नाशिक आणि सोलापूर | प्रत्येकी२ |
१७ | जालना आणि रायगड | प्रत्येकी१ |
एकूण | १६०५ | |
*यातील२६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी१रुग्णपालघर, जळगाव, नवीमुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्णआढळले आहेत. |
- यापैकी ८५९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण |
४२०६२ | २३५०५२ | २७७११४ | ४२०६२ | ४२४४४ | ८४५०६ | ५२३ | ५८० | ११०३ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४६४१ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८३ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई २२,०३७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र १२,२६६
- उ. महाराष्ट्र ३,१८२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा २,१४०
- कोकण ०,४१९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ३,१६७
एकूण ४३ हजार २११
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४३,२११ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७१,२४,२७८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशीलपुढील प्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ११३१७
- ठाणे ८५३
- ठाणे मनपा २०५८
- नवी मुंबई मनपा १७४६
- कल्याण डोंबवली मनपा ११३३
- उल्हासनगर मनपा १७८
- भिवंडी निजामपूर मनपा ६८
- मीरा भाईंदर मनपा ८०९
- पालघर ५६४
- वसईविरार मनपा ९८०
- रायगड ९१६
- पनवेल मनपा १४१५
- ठाणे मंडळ एकूण २२०३७
- नाशिक ३९७
- नाशिक मनपा १५१६
- मालेगाव मनपा २६
- अहमदनगर ९३
- अहमदनगर मनपा ६७५
- धुळे ४०
- धुळे मनपा ५५
- जळगाव १४९
- जळगाव मनपा १३९
- नंदूरबार ९२
- नाशिक मंडळ एकूण ३१८२
- पुणे २०२०
- पुणे मनपा ५५६१
- पिंपरी चिंचवड मनपा २४६६
- सोलापूर २५५
- सोलापूर मनपा १७९
- सातारा ९४०
- पुणे मंडळ एकूण ११४२१
- कोल्हापूर १६९
- कोल्हापूर मनपा २०१
- सांगली २३८
- सांगली मिरज कुपवाड मनपा २३७
- सिंधुदुर्ग १९७
- रत्नागिरी २२२
- कोल्हापूर मंडळ एकूण १२६४
- औरंगाबाद १७४
- औरंगाबाद मनपा ४८३
- जालना १२९
- हिंगोली २३
- परभणी ४७
- परभणी मनपा ५७
- औरंगाबाद मंडळ एकूण ९१३
- लातूर २६७
- लातूर मनपा २०५
- उस्मानाबाद १५१
- बीड ७२
- नांदेड २१५
- नांदेड मनपा ३१७
- लातूर मंडळ एकूण १२२७
- अकोला ५७
- अकोला मनपा १९६
- अमरावती ३८
- अमरावती मनपा ८२
- यवतमाळ १०७
- बुलढाणा ९४
- वाशिम ४१
- अकोला मंडळ एकूण ६१५
- नागपूर ३००
- नागपूर मनपा १३९८
- वर्धा २०५
- भंडारा ११४
- गोंदिया १४९
- चंद्रपूर १९५
- चंद्रपूर मनपा ६८
- गडचिरोली १२३
- नागपूर एकूण २५५२
एकूण ४३,२११
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १४ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.