Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज १० हजार ९७८ रुग्ण बरे होऊन घरी! नवे रुग्ण घटले!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, १३ जुलै २०२१

September 6, 2026
in आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ७,२४३ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १०,९७८ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५९,३८,७३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२१ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १९६  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४३,८३,११३ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६१,७२,६४५ (१३.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ५,७४,४६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ४,६०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,०४,४०६ सक्रिय रुग्ण आहेत.

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०४,१३२  (कालपेक्षा घट)
  • महामुंबई ०१,४४४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
  • कोकण ००,४४० (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
  • उ. महाराष्ट्र ००,७०४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
  • मराठवाडा ००,४०७ (कालपेक्षा घट)
  • विदर्भ ००,११६ (कालपेक्षा वाढ)

एकूण ७ हजार २४३ (कालपेक्षा घट)

महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण

आज राज्यात ७,२४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,७२,६४५  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई मनपा ४५४
  • ठाणे ५८
  • ठाणे मनपा ६३
  • नवी मुंबई मनपा १०५
  • कल्याण डोंबवली मनपा ७०
  • उल्हासनगर मनपा ६
  • भिवंडी निजामपूर मनपा २
  • मीरा भाईंदर मनपा ५९
  • पालघर ६२
  • वसईविरार मनपा ६४
  • रायगड ३५१
  • पनवेल मनपा १५०
  • ठाणे मंडळ एकूण १४४४

 

  • नाशिक ३७
  • नाशिक मनपा ५६
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ५७५
  • अहमदनगर मनपा २३
  • धुळे १
  • धुळे मनपा ०
  • जळगाव १०
  • जळगाव मनपा १
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ७०४

 

  • पुणे ४२८
  • पुणे मनपा २५३
  • पिंपरी चिंचवड मनपा १८०
  • सोलापूर ४१२
  • सोलापूर मनपा ८
  • सातारा ७७७
  • पुणे मंडळ एकूण २०५८

 

  • कोल्हापूर ७०४
  • कोल्हापूर मनपा २८६
  • सांगली ९००
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १८४
  • सिंधुदुर्ग १५७
  • रत्नागिरी २८३
  • कोल्हापूर मंडळ एकूण २५१४

 

  • औरंगाबाद ४९
  • औरंगाबाद मनपा ३
  • जालना ४
  • हिंगोली २
  • परभणी ३
  • परभणी मनपा ५
  • औरंगाबाद मंडळ एकूण ६६

 

  • लातूर १६
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद १३५
  • बीड १८०
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा ४
  • लातूर मंडळ एकूण ३४१

 

  • अकोला ७
  • अकोला मनपा ३
  • अमरावती १६
  • अमरावती मनपा ११
  • यवतमाळ ५
  • बुलढाणा २२
  • वाशिम २
  • अकोला मंडळ एकूण ६६

 

  • नागपूर २
  • नागपूर मनपा १७
  • वर्धा ४
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ९
  • चंद्रपूर मनपा २
  • गडचिरोली १६
  • नागपूर एकूण ५०

 

एकूण  ७२४३

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १९६ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १३ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

“शेतकऱ्यांना डाळींचा हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा”

Next Post

दोन्ही लाटांमध्ये कोरोनाला सीमेबाहेरच रोखणारे ठाण्याचं सीमेवरील गाव

Next Post
corona

दोन्ही लाटांमध्ये कोरोनाला सीमेबाहेरच रोखणारे ठाण्याचं सीमेवरील गाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!