मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ७,२४३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १०,९७८ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५९,३८,७३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२१ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १९६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४३,८३,११३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,७२,६४५ (१३.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,७४,४६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,६०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,०४,४०६ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,१३२ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०१,४४४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ००,४४० (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,७०४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,४०७ (कालपेक्षा घट)
- विदर्भ ००,११६ (कालपेक्षा वाढ)
एकूण ७ हजार २४३ (कालपेक्षा घट)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ७,२४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,७२,६४५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ४५४
- ठाणे ५८
- ठाणे मनपा ६३
- नवी मुंबई मनपा १०५
- कल्याण डोंबवली मनपा ७०
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ५९
- पालघर ६२
- वसईविरार मनपा ६४
- रायगड ३५१
- पनवेल मनपा १५०
- ठाणे मंडळ एकूण १४४४
- नाशिक ३७
- नाशिक मनपा ५६
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ५७५
- अहमदनगर मनपा २३
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव १०
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७०४
- पुणे ४२८
- पुणे मनपा २५३
- पिंपरी चिंचवड मनपा १८०
- सोलापूर ४१२
- सोलापूर मनपा ८
- सातारा ७७७
- पुणे मंडळ एकूण २०५८
- कोल्हापूर ७०४
- कोल्हापूर मनपा २८६
- सांगली ९००
- सांगली मिरज कुपवाड मनपा १८४
- सिंधुदुर्ग १५७
- रत्नागिरी २८३
- कोल्हापूर मंडळ एकूण २५१४
- औरंगाबाद ४९
- औरंगाबाद मनपा ३
- जालना ४
- हिंगोली २
- परभणी ३
- परभणी मनपा ५
- औरंगाबाद मंडळ एकूण ६६
- लातूर १६
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद १३५
- बीड १८०
- नांदेड ३
- नांदेड मनपा ४
- लातूर मंडळ एकूण ३४१
- अकोला ७
- अकोला मनपा ३
- अमरावती १६
- अमरावती मनपा ११
- यवतमाळ ५
- बुलढाणा २२
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ६६
- नागपूर २
- नागपूर मनपा १७
- वर्धा ४
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ९
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली १६
- नागपूर एकूण ५०
एकूण ७२४३
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १९६ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १३ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.