Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात १८८५ नवे रुग्ण, ७७४ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, १३ जून २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १८८५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ७७४ रुग्ण बरे
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४७,१११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९१% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज एक करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर १.८६% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१३,४६,२०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१२,४६२(०९.७३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १७४८० सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात बी.ए. ४ चेतीन आणि बी ए.५ व्हेरीयंटचा एक रुग्णआढळला–

मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार मुंबईत बी.ए.४ चेतीन आणि बीए.५ व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. हे सर्व रुग्ण १४ मे ते २४ मे २०२२ या कालावधीतील असून त्यातील दोन ११ वर्षाच्या मुली तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहे्त. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले असून या सर्व रुग्णांचे इतर तपशील देखील घेण्यात येत आहेत.

कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात १८८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१२,४६२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका १११८
  • ठाणे २९
  • ठाणे मनपा १६७
  • नवी मुंबई मनपा १९२
  • कल्याण डोंबवली मनपा ३२
  • उल्हासनगर मनपा २
  • भिवंडी निजामपूर मनपा २
  • मीरा भाईंदर मनपा २९
  • पालघर ६
  • वसईविरार मनपा २७
  • रायगड ४२
  • पनवेल मनपा ५७
  • ठाणे मंडळ एकूण १७०३

 

  • नाशिक ४
  • नाशिक मनपा १५
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर २
  • अहमदनगर मनपा १
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव १
  • जळगाव मनपा १
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण २४

 

  • पुणे १३
  • पुणे मनपा ७४
  • पिंपरी चिंचवड मनपा २२
  • सोलापूर ०
  • सोलापूर मनपा १
  • सातारा ०
  • पुणे मंडळ एकूण ११०

 

  • कोल्हापूर ०
  • कोल्हापूर मनपा ०
  • सांगली ०
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ०
  • सिंधुदुर्ग २
  • रत्नागिरी १
  • कोल्हापूर मंडळ एकूण ३

 

  • औरंगाबाद ०
  • औरंगाबाद मनपा २
  • जालना ०
  • हिंगोली ०
  • परभणी ०
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण २

 

  • लातूर ४
  • लातूर मनपा २
  • उस्मानाबाद ०
  • बीड ०
  • नांदेड ०
  • नांदेड मनपा १
  • लातूर मंडळ एकूण ७

 

  • अकोला ०
  • अकोला मनपा २
  • अमरावती ०
  • अमरावती मनपा १
  • यवतमाळ ०
  • बुलढाणा १
  • वाशिम १
  • अकोला मंडळ एकूण ५

 

  • नागपूर ७
  • नागपूर मनपा २०
  • वर्धा ०
  • भंडारा ०
  • गोंदिया १
  • चंद्रपूर १
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली २
  • नागपूर एकूण ३१

 

एकूण   १८८५

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या सोमवार, १३ जून २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : २० जूनला काय घडणार, काय बिघडणार?

Next Post

कोमसापचे महिला साहित्य संमेलन, रसिकांच्या गर्दीत साहित्य चर्चा, काव्य प्रतिभा!

Next Post
KOMSAP

कोमसापचे महिला साहित्य संमेलन, रसिकांच्या गर्दीत साहित्य चर्चा, काव्य प्रतिभा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!