मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १०,४४२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,५०४ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५६,३९,२७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४८३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ४८३ मृत्यूंपैकी २८४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८०,४६,५९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,०८,९९२ (१५.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ९,६२,१३४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ६,१६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,५५,५८८ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,८४७ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,०५६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०१,३३६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,१८४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- विदर्भ ००,५३३ (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,४८६ (कालपेक्षा वाढ)
- एकूण नवे रुग्ण १० हजार ४४२ (कालपेक्षा १,७६५ कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १०,४४२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,०८,९९२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ६९५
२ ठाणे १०४
३ ठाणे मनपा ८८
४ नवी मुंबई मनपा ६५
५ कल्याण डोंबवली मनपा १०४
६ उल्हासनगर मनपा ९
७ भिवंडी निजामपूर मनपा ८
८ मीरा भाईंदर मनपा ४७
९ पालघर २११
१० वसईविरार मनपा १०९
११ रायगड ५२६
१२ पनवेल मनपा ९०
ठाणे मंडळ एकूण २०५६
१३ नाशिक ४२७
१४ नाशिक मनपा ७६
१५ मालेगाव मनपा २४
१६ अहमदनगर ५९५
१७ अहमदनगर मनपा १३
१८ धुळे ९
१९ धुळे मनपा १५
२० जळगाव १२२
२१ जळगाव मनपा ११
२२ नंदूरबार ४४
नाशिक मंडळ एकूण १३३६
२३ पुणे ७६७
२४ पुणे मनपा २६३
२५ पिंपरी चिंचवड मनपा २११
२६ सोलापूर ३८२
२७ सोलापूर मनपा १७
२८ सातारा ८२३
पुणे मंडळ एकूण २४६३
२९ कोल्हापूर ११३२
३० कोल्हापूर मनपा ३८४
३१ सांगली ७६४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १०४
३३ सिंधुदुर्ग ५६४
३४ रत्नागिरी ६२०
कोल्हापूर मंडळ एकूण ३५६८
३५ औरंगाबाद ९०
३६ औरंगाबाद मनपा ३६
३७ जालना ३०
३८ हिंगोली २०
३९ परभणी २५
४० परभणी मनपा १
औरंगाबाद मंडळ एकूण २०२
४१ लातूर ३२
४२ लातूर मनपा १०
४३ उस्मानाबाद ११२
४४ बीड १११
४५ नांदेड १६
४६ नांदेड मनपा ३
लातूर मंडळ एकूण २८४
४७ अकोला २२
४८ अकोला मनपा ३८
४९ अमरावती ८८
५० अमरावती मनपा ९
५१ यवतमाळ ४९
५२ बुलढाणा ६९
५३ वाशिम ३६
अकोला मंडळ एकूण ३११
५४ नागपूर ३८
५५ नागपूर मनपा ४१
५६ वर्धा २०
५७ भंडारा १७
५८ गोंदिया २३
५९ चंद्रपूर ५३
६० चंद्रपूर मनपा १२
६१ गडचिरोली १८
नागपूर एकूण २२२
एकूण १० हजार ४४२
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ४८३ मृत्यूंपैकी २८४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २२८८ ने वाढली आहे. हे २२८८ मृत्यू, नाशिक-४६७, नागपूर-३५१, पुणे-३२४, अहमदनगर-२४९, सातारा-१४८, सांगली-८९, ठाणे-८९, जळगाव-७०, मुंबई-६७, अकोला-६२, उस्मानाबाद-५२, जालना-३९, लातूर-३५, वर्धा-३१, कोल्हापूर-२६, धुळे-२२, रायगड-१९, पालघर-१८, परभणी-१८, रत्नागिरी-१४, सोलापूर-१४, भंडारा-१३, गोंदिया-१३, नांदेड-१३, नंदूरबार-१२, चंद्रपूर-११, यवतमाळ-६, हिंगोली-४, अमरावती-३, बीड-३, औरंगाबाद-२, गडचिरोली-२, बुलढाणा-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १३ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.