मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील कोरोना नव्या रुग्णांची संख्या आज ४२ हजार ६८२ आहे, मात्र त्यापेक्षा बरे होऊन घरी परतलेले रुग्ण ११ हजार ९५३ जास्त आहेत. महाराष्ट्रातील महामुंबईतील चार जिल्ह्यांसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. विदर्भातही ती दहा हजाराखाली घसरली आहे. मात्र. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात मात्र १५ हजार ५८८ असल्याने गंभीरच मानली जात आहे. त्यातही पुन्हा त्यात मोठा वाटा हा पुणे जिल्ह्याचा आहे.
- आज राज्यात ४२,५८२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५४,५३५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ८५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- राज्यात आज रोजी एकूण ५,३३,२९४ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४६,५४,७३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.३४% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०३,५१,३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२,६९,२९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३५,०२,६३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्ण संख्या
- प. महाराष्ट्र १५, ५८८
- विदर्भ ०८,७०८
- उ. महाराष्ट्र ०६,५०६
- महामुंबई ०५,९५३
(मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- मराठवाडा ०४,३२९
- कोकण ०१,४९८
(सिंधुदुर्ग+रत्नागिरी)
महाराष्ट्र एकूण ४२,५८२
कोरोनाबाधित रुग्ण:
आज राज्यात ४२,५८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५२,६९,२९२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा १९५२
२ ठाणे ४७३
३ ठाणे मनपा ३४२
४ नवी मुंबई मनपा २०७
५ कल्याण डोंबवली मनपा ६११
६ उल्हासनगर मनपा ३८
७ भिवंडी निजामपूर मनपा ३२
८ मीरा भाईंदर मनपा २१८
९ पालघर ४२१
१० वसईविरार मनपा ७१४
११ रायगड ७३२
१२ पनवेल मनपा २१३
ठाणे मंडळ एकूण ५९५३
१३ नाशिक १४६९
१४ नाशिक मनपा १३१२
१५ मालेगाव मनपा ९
१६ अहमदनगर २३७०
१७ अहमदनगर मनपा २५५
१८ धुळे १५८
१९ धुळे मनपा १६८
२० जळगाव ५७५
२१ जळगाव मनपा ७१
२२ नंदूरबार ११९
नाशिक मंडळ एकूण ६५०६
२३ पुणे ४०५०
२४ पुणे मनपा २४५१
२५ पिंपरी चिंचवड मनपा २४२७
२६ सोलापूर १५६९
२७ सोलापूर मनपा १२५
२८ सातारा १९९७
पुणे मंडळ एकूण १२६१९
२९ कोल्हापूर ११४४
३० कोल्हापूर मनपा ३६२
३१ सांगली १२२९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३४
३३ सिंधुदुर्ग ५९५
३४ रत्नागिरी ९०३
कोल्हापूर मंडळ एकूण ४४६७
३५ औरंगाबाद ५५४
३६ औरंगाबाद मनपा २२९
३७ जालना ५१५
३८ हिंगोली ९७
३९ परभणी ४१०
४० परभणी मनपा ६५
औरंगाबाद मंडळ एकूण १८७०
४१ लातूर ५१७
४२ लातूर मनपा ८९
४३ उस्मानाबाद ५५१
४४ बीड १०१८
४५ नांदेड २०३
४६ नांदेड मनपा ८१
लातूर मंडळ एकूण २४५९
४७ अकोला १६२
४८ अकोला मनपा ४२४
४९ अमरावती ६१०
५० अमरावती मनपा १३२
५१ यवतमाळ ७४४
५२ बुलढाणा १८४७
५३ वाशिम १३७
अकोला मंडळ एकूण ४०५६
५४ नागपूर ९४९
५५ नागपूर मनपा १२८६
५६ वर्धा ६३०
५७ भंडारा २२२
५८ गोंदिया २५८
५९ चंद्रपूर ६९९
६० चंद्रपूर मनपा १९८
६१ गडचिरोली ४१०
नागपूर एकूण ४६५२
राज्य एकूण ४२ हजार ५८२
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८५० मृत्यूंपैकी ४०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८१ मृत्यू, ठाणे- ५६, पुणे- ४०, नागपूर- २९, बीड- २०, गडचिरोली- १९, रत्नागिरी- १६, नंदूरबार- १५, सोलापूर- १५, जळगाव- १४, बुलढाणा- ११, नाशिक- ८, औरंगाबाद- ५, चंद्रपूर- ४, जालना- ४, रायगड- ४, सातारा- ४, सांगली- ३, वाशिम- ३, भंडारा- २, लातूर- २, नांदेड- २, उस्मानाबाद- २, धुळे- १, परभणी- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आराग्य विभागाच्या १३ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.