मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,६२३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २,९७२ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०५,७८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०४ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५९,७९,८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९७,८७७ (११.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९८,२०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १,८९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५०,४०० सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १,७९९
- उ. महाराष्ट्र ०,७७९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- महामुंबई ०, ७५१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- मराठवाडा ०,१७४
- कोकण ०,०८८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०३२
नवे रुग्ण ३ हजार ६२३ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,६२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,९७,८७७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३५७
- ठाणे ३०
- ठाणे मनपा ७२
- नवी मुंबई मनपा ५०
- कल्याण डोंबवली मनपा ५६
- उल्हासनगर मनपा ११
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ४१
- पालघर ५
- वसईविरार मनपा ३३
- रायगड ३५
- पनवेल मनपा ५८
- ठाणे मंडळ एकूण ७५१
- नाशिक ७३
- नाशिक मनपा २१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६४४
- अहमदनगर मनपा ३७
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ४
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७७९
- पुणे ५००
- पुणे मनपा २०७
- पिंपरी चिंचवड मनपा १२६
- सोलापूर २२१
- सोलापूर मनपा २
- सातारा ३९०
- पुणे मंडळ एकूण १४४६
- कोल्हापूर ७१
- कोल्हापूर मनपा १८
- सांगली २१७
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४७
- सिंधुदुर्ग २३
- रत्नागिरी ६५
- कोल्हापूर मंडळ एकूण ४४१
- औरंगाबाद १४
- औरंगाबाद मनपा ९
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी ३
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २६
- लातूर १०
- लातूर मनपा १०
- उस्मानाबाद ५६
- बीड ७१
- नांदेड १
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण १४८
- अकोला २
- अकोला मनपा २
- अमरावती ३
- अमरावती मनपा ३
- यवतमाळ ०
- बुलढाणा १०
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण २१
- नागपूर ०
- नागपूर मनपा ६
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण ११
एकूण ३६२३
(नोट:- आज कोविड मृत्यूंच्या रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेत काही मृत्यू रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात दाखविले गेल्याने काही जिल्ह्याच्या एकूण मृत्यू संख्येत बदल झाला आहे तथापि राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत कोणताही बदल झालेला नाही.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १२ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.