मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १०,६९७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १४,९१० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५६,३१,७६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४८% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. एकूण ३६० मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७८,३४,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,९८,५५० (१५.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ९,६३,२२७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,८०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,५५,४७४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,१४० (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,२६७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ०१,१२३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,९७८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- विदर्भ ००,६०४ (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,५८५ (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण १० हजार ६९७ (कालपेक्षा १,०६९ कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १०,६९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,९८,५५० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ७४९
२ ठाणे ११६
३ ठाणे मनपा ११४
४ नवी मुंबई मनपा ६७
५ कल्याण डोंबवली मनपा ९३
६ उल्हासनगर मनपा ७
७ भिवंडी निजामपूर मनपा ५
८ मीरा भाईंदर मनपा ५०
९ पालघर २३४
१० वसईविरार मनपा १२४
११ रायगड ६०१
१२ पनवेल मनपा १०७
ठाणे मंडळ एकूण २२६७
१३ नाशिक १६०
१४ नाशिक मनपा ५९
१५ मालेगाव मनपा ८
१६ अहमदनगर ६०१
१७ अहमदनगर मनपा १६
१८ धुळे २८
१९ धुळे मनपा २३
२० जळगाव ६७
२१ जळगाव मनपा ५
२२ नंदूरबार ११
नाशिक मंडळ एकूण ९७८
२३ पुणे ८२९
२४ पुणे मनपा ३८९
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२१
२६ सोलापूर ५१४
२७ सोलापूर मनपा १७
२८ सातारा ७९०
पुणे मंडळ एकूण २७६०
२९ कोल्हापूर १०८७
३० कोल्हापूर मनपा ३८४
३१ सांगली ७८७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १२२
३३ सिंधुदुर्ग ६०३
३४ रत्नागिरी ५२०
कोल्हापूर मंडळ एकूण ३५०३
३५ औरंगाबाद १०२
३६ औरंगाबाद मनपा १३
३७ जालना ६८
३८ हिंगोली १४
३९ परभणी २७
४० परभणी मनपा ०
औरंगाबाद मंडळ एकूण २२४
४१ लातूर ४९
४२ लातूर मनपा १४
४३ उस्मानाबाद १०२
४४ बीड १८२
४५ नांदेड १२
४६ नांदेड मनपा २
लातूर मंडळ एकूण ३६१
४७ अकोला ५७
४८ अकोला मनपा २५
४९ अमरावती ७४
५० अमरावती मनपा ३१
५१ यवतमाळ २६
५२ बुलढाणा ८५
५३ वाशिम ८९
अकोला मंडळ एकूण ३८७
५४ नागपूर ४७
५५ नागपूर मनपा ३१
५६ वर्धा २५
५७ भंडारा २५
५८ गोंदिया ८
५९ चंद्रपूर ४४
६० चंद्रपूर मनपा ९
६१ गडचिरोली २८
नागपूर एकूण २१७
एकूण १० हजार ६९७
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ३६० मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १६०६ ने वाढली आहे. हे १६०६ मृत्यू, नाशिक-३१५, नागपूर-२७६, पुणे-२३०, सातारा-१४९, अहमदनगर-१३८, ठाणे-१२६, सांगली-४१, जालना-३६, रत्नागिरी-३४, धुळे-३०, नांदेड-२९, बुलढाणा-२८, पालघर-२७, लातूर-१९, रायगड-१९, सोलापूर-१६, यवतमाळ-१३, चंद्रपूर-१२, औरंगाबाद-११, गोंदिया-९, जळगाव-८, परभणी-८, वर्धा-७, बीड-६, उस्मानाबाद-६, कोल्हापूर-५, सिंधुदुर्ग-३, अकोला-२, अमरावती-२ आणि भंडारा-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १२ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.