मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४०,९५६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७१,९६६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ७९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ७९३ मृत्यूंपैकी ४०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५,५८,९९६ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४५,४१,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८७.६७% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९८,४८,७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,७९,९२९ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३५,९१,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २९,९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४०,९५६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५१,७९,९२९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका १७१७
२ ठाणे ३८७
३ ठाणे मनपा २८६
४ नवी मुंबई मनपा २१३
५ कल्याण डोंबवली मनपा ४१२
६ उल्हासनगर मनपा ६४
७ भिवंडी निजामपूर मनपा २७
८ मीरा भाईंदर मनपा १४३
९ पालघर ३४६
१० वसईविरार मनपा ५५१
११ रायगड ६९९
१२ पनवेल मनपा १७९
ठाणे मंडळ एकूण ५०२४
१३ नाशिक ९९१
१४ नाशिक मनपा १०६९
१५ मालेगाव मनपा ८
१६ अहमदनगर २८५१
१७ अहमदनगर मनपा २१४
१८ धुळे १९९
१९ धुळे मनपा १६४
२० जळगाव ७०४
२१ जळगाव मनपा १६५
२२ नंदूरबार ११७
नाशिक मंडळ एकूण ६४८२
२३ पुणे ३६४३
२४ पुणे मनपा २५८१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४४१
२६ सोलापूर १६९४
२७ सोलापूर मनपा २५२
२८ सातारा १५८०
पुणे मंडळ एकूण १११९१
२९ कोल्हापूर ११७५
३० कोल्हापूर मनपा ३२०
३१ सांगली १०५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७३
३३ सिंधुदुर्ग ३३५
३४ रत्नागिरी ५८६
कोल्हापूर मंडळ एकूण ३६४३
३५ औरंगाबाद ६६४
३६ औरंगाबाद मनपा २३३
३७ जालना ३८९
३८ हिंगोली ८९
३९ परभणी ४६८
४० परभणी मनपा ८७
औरंगाबाद मंडळ एकूण १९३०
४१ लातूर ४४१
४२ लातूर मनपा १३८
४३ उस्मानाबाद ७६७
४४ बीड १२४९
४५ नांदेड १९४
४६ नांदेड मनपा ८३
लातूर मंडळ एकूण २८७२
४७ अकोला ३६४
४८ अकोला मनपा ३०१
४९ अमरावती ८२९
५० अमरावती मनपा २६०
५१ यवतमाळ ६७५
५२ बुलढाणा १३३२
५३ वाशिम ६१५
अकोला मंडळ एकूण ४३७६
५४ नागपूर ८१९
५५ नागपूर मनपा १४२८
५६ वर्धा ७८३
५७ भंडारा २१८
५८ गोंदिया ४८३
५९ चंद्रपूर ९३३
६० चंद्रपूर मनपा ३९०
६१ गडचिरोली ३८४
नागपूर एकूण ५,४३८
महाराष्ट्र एकूण ४०,९५६
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ७९३ मृत्यूंपैकी ४०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२० मृत्यू, नाशिक- ४७, नागपूर- ३४, बीड- २२, नांदेड- २२, पुणे- १७, ठाणे- १४, लातूर- ११, जालना- १०, नंदूरबार- १०, अहमदनगर- ५, धुळे- ५, गडचिरोली- ४, परभणी- ४, सोलापूर- ३, उस्मानाबाद- २, रत्नागिरी- २, सांगली- २, भंडारा- १, गोंदिया- १, जळगाव- १, कोल्हापूर- १, रायगड- १ आणि पालघर- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ११ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.)