मुक्तपीठ टीम
आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचा एकही नवीन रुग्णाचे निदान झालेले नाही. त्याचवेळी राज्यात कोरोनाच्या ८०७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ८६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोना स्थिती ठळक मुद्द्यांमध्ये
- आज राज्यात ८०७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८६९ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९१,८०५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.
- आज राज्यात ८०७ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज २० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६७,५९,६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४३,१७९ (९.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७५,०९५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ८६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,४५२ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षणविषयक माहिती
आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. आजपर्यंत राज्यात एकूण १७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. (मुंबई – ५, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -१ आणि कल्याण डोंबिवली – १).
यापैकी ७ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
१०६८५ | ५८३७२ | ६९०७२ | १०६८५ | १३७९ | १२०६४ | २१ | ५ | २६ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १०७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ५१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,३९५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२२८
- उ. महाराष्ट्र ०,१२० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०४२
- कोकण ०,००८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१४
नवे रुग्ण ०,८०७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ८०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४३,१७९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २४६
- ठाणे ८
- ठाणे मनपा २९
- नवी मुंबई मनपा ३६
- कल्याण डोंबवली मनपा १३
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ९
- पालघर ८
- वसईविरार मनपा २२
- रायगड १५
- पनवेल मनपा ७
- ठाणे मंडळ एकूण ३९५
- नाशिक २५
- नाशिक मनपा २०
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ६५
- अहमदनगर मनपा ५
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव ३
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण १२०
- पुणे ७१
- पुणे मनपा ८९
- पिंपरी चिंचवड मनपा ३५
- सोलापूर ८
- सोलापूर मनपा ०
- सातारा ९
- पुणे मंडळ एकूण २१२
- कोल्हापूर ३
- कोल्हापूर मनपा ४
- सांगली ८
- सांगली मिरज कुपवाड मनपा १
- सिंधुदुर्ग ७
- रत्नागिरी १
- कोल्हापूर मंडळ एकूण २४
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा ५
- जालना ८
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १८
- लातूर ४
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ९
- बीड २
- नांदेड ०
- नांदेड मनपा ५
- लातूर मंडळ एकूण २४
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा १
- यवतमाळ ३
- बुलढाणा ३
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ७
- नागपूर ०
- नागपूर मनपा ३
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली १
- नागपूर एकूण ७
एकूण ८०७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ११ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.