मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३४,४२४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १८,९६७ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६६,२१,०७० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०९,२८,९५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९,८७,९३८ (९.८५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १४,६४,९८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ३०३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,२१,४७७ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात ३४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जेवैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
- पुणे मनपा– २५
- पुणे ग्रामीण -६
- सोलापूर -२
- पनवेल -१
आजपर्यंत राज्यात एकूण १२८१ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ६०६* |
२ | पुणे मनपा | २७६ |
३ | पिंपरी चिंचवड | ६९ |
४ | सांगली | ५९ |
५ | नागपूर | ५१ |
६ | ठाणे मनपा | ४८ |
७ | पुणे ग्रामीण | ४० |
८ | कोल्हापूर आणि पनवेल | प्रत्येकी१८ |
९ | उस्मानाबाद | ११ |
१० | नवी मुंबई आणि सातारा | प्रत्येकी१० |
११ | अमरावती | ९ |
१२ | कल्याण डोंबिवली | ७ |
१३ | बुलढाणा आणि वसई विरार | प्रत्येकी ६ |
१४ | भिवंडी निजामपूर मनपा आणि अकोला | प्रत्येकी ५ |
१५ | नांदेड,उल्हासनगर, औरंगाबाद , मीराभाईंदर आणि गोंदिया | प्रत्येकी ३ |
१६ | अहमदनगर, गडचिरोली, लातूर , नंदुरबारआणि सोलापूर | प्रत्येकी२ |
१७ | जालना आणि रायगड | प्रत्येकी१ |
एकूण | १२८१ | |
*यातील२६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ४९९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण |
३९१११ | २२४४५१ | २६३५६२ | ३९१११ | ३७८८४ | ७६९९५ | ४८४ | ५५३ | १०३७ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रियपातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४०९२ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८०नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई २२,१६५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ७,३२६
- उ. महाराष्ट्र २,०२९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा १,०२६
- कोकण ०,३१५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ १,५६३
एकूण ३४ हजार ४२४
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३४,४२४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६९,८७,९३८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ११६४७
- ठाणे ८७४
- ठाणे मनपा २१९९
- नवी मुंबई मनपा १९७९
- कल्याण डोंबवली मनपा ११०७
- उल्हासनगर मनपा २६२
- भिवंडी निजामपूर मनपा ७७
- मीरा भाईंदर मनपा ७९७
- पालघर ३०१
- वसईविरार मनपा ७९८
- रायगड ७५८
- पनवेल मनपा १३६६
- ठाणे मंडळ एकूण २२१६५
- नाशिक ३७४
- नाशिक मनपा १०२६
- मालेगाव मनपा १४
- अहमदनगर २६३
- अहमदनगर मनपा १२९
- धुळे १७
- धुळे मनपा १७
- जळगाव ९९
- जळगाव मनपा ४७
- नंदूरबार ४३
- नाशिक मंडळ एकूण २०२९
- पुणे ९६२
- पुणे मनपा ३५३१
- पिंपरी चिंचवड मनपा १६६८
- सोलापूर १५६
- सोलापूर मनपा ११७
- सातारा ३६५
- पुणे मंडळ एकूण ६७९९
- कोल्हापूर ८९
- कोल्हापूर मनपा १३६
- सांगली ११७
- सांगली मिरज कुपवाड मनपा १८५
- सिंधुदुर्ग ११५
- रत्नागिरी २००
- कोल्हापूर मंडळ एकूण ८४२
- औरंगाबाद ९८
- औरंगाबाद मनपा २८५
- जालना ५१
- हिंगोली २६
- परभणी २७
- परभणी मनपा ४३
- औरंगाबाद मंडळ एकूण ५३०
- लातूर १०७
- लातूर मनपा १०३
- उस्मानाबाद ७६
- बीड ४५
- नांदेड ९४
- नांदेड मनपा ७१
- लातूर मंडळ एकूण ४९६
- अकोला ५७
- अकोला मनपा १४६
- अमरावती २५
- अमरावती मनपा ८१
- यवतमाळ ३६
- बुलढाणा ४०
- वाशिम १३
- अकोला मंडळ एकूण ३९८
- नागपूर ९६
- नागपूर मनपा ७०६
- वर्धा ८९
- भंडारा ७०
- गोंदिया ३०
- चंद्रपूर ५६
- चंद्रपूर मनपा ४२
- गडचिरोली ७६
- नागपूर एकूण ११६५
एकूण ३४४२४
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ११ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.