Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

BMWचे चकित करणारं तंत्रज्ञान! बटन दाबा, सेकंदांमध्ये बदलणार कारचा रंग!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
BMW

मुक्तपीठ टीम

लक्झरी वाहन निर्माता कंपनी BMWने एक नवीन आणि चकित करणारे तंत्रज्ञान सादर केले आहे. ज्यामध्ये बटण दाबल्यानंतर कारचा रंग बदलतो. कंपनीने जगातील सर्वात मोठ्या सीईएस २०२२ टेक शोमध्ये आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारचा आयएक्सद्वारे डेमो दाखवला. जिथे BMWने एक अप्रतिम रंग दाखवला, तिथे कारचा रंग आपोआप बदलत आहे.

 

बीएमडब्ल्यू कारच्या आकर्षक फिचरचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

  • बीएमडब्ल्यूचे हे नवीन तंत्रज्ञान पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
  • सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये BMW आयएक्स इलेक्ट्रिक कारचा रंग आपोआप बदलताना दिसत आहे.
  • शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, जर्मन ऑटोमेकरची ही पेंट स्कीम दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये बदलू शकते.
  • ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, BMW आयएक्स इलेक्ट्रिक कार स्वतःहून पांढऱ्या ते गडद राखाडी रंगात बदलताना दिसत आहे.
  • तसेच, या तंत्रज्ञानाबद्दल कंपनीने आधीच सांगितले होते की, ते अशा तंत्रज्ञानावर काम करत आहेत ज्याच्या मदतीने BMW कार एक बटण दाबल्यावर त्यांचा रंग बदलू शकतील.

 

कार १५ डिसेंबर रोजी भारतात लॉन्च करण्यात आली होती

  • BMWने आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही BMW आयएक्स १५ डिसेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच केली.
  • ही इलेक्ट्रिक कार दिसण्यात आकर्षक तर आहेच, परंतु ती पॉवर आणि रेंजमध्येही चांगली आहे.
  • BMWची ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ४२५ किमी पर्यंत धावू शकते.
  • ही कार पूर्णपणे बिल्ट-अप युनिट आहे. भारतीय बाजारपेठेत त्याची थेट आणि खडतर स्पर्धा ऑडी, मर्सिडीज सारख्या इलेक्ट्रिक लक्झरी कारशी आहे.

 

ही लक्झरी एसयूव्ही फक्त ६.१ सेकंदात ० ते १०० kmph चा टॉप स्पीड पकडते. दुसरीकडे, जर तुम्ही चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही ही कार १५० केडब्ल्यूचे डीसी चार्जर वापरून अवघ्या अर्ध्या तासात ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल, याशिवाय, जर ५० किलोवॅटचा डीसी चार्जर असेल तर तो पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे दीड तास लागू शकतो.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: BMWelectric carइलेक्ट्रिक कारबीएमडब्ल्यू आयएक्सबीएमडब्ल्यू कार
Previous Post

राज्यात ३४ हजार ४२४, तर मुंबईत ११ हजार ६४७ नवे रुग्ण! पुणे ६ हजार १६१!

Next Post

सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पश्चिम किनाऱ्यावर साधलं अचूक लक्ष्य

Next Post
Supersonic BrahMos Missile

सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पश्चिम किनाऱ्यावर साधलं अचूक लक्ष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!