Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ४५२ नवे रुग्ण,  ४९४ रुग्ण बरे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, १० मार्च २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ४५२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ४९४ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१९,५९४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०९% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर १.८२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८४,७१,६०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७०,३०९ (१०.०३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २२,२३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर ५९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण २,९६३ सक्रिय रुग्ण आहेत.

करोनाबाधित रुग्ण –

आज राज्यात ४५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७०,३०९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका ६४
  • ठाणे ३
  • ठाणे मनपा १९
  • नवी मुंबई मनपा ५
  • कल्याण डोंबवली मनपा ४
  • उल्हासनगर मनपा ०
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा २
  • पालघर ३
  • वसईविरार मनपा २
  • रायगड ५
  • पनवेल मनपा ३
  • ठाणे मंडळ एकूण १११

 

  • नाशिक ८
  • नाशिक मनपा १
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर २१
  • अहमदनगर मनपा २१
  • धुळे ९
  • धुळे मनपा ०
  • जळगाव २
  • जळगाव मनपा ३
  • नंदूरबार २
  • नाशिक मंडळ एकूण ६७

 

  • पुणे ५५
  • पुणे मनपा ९९
  • पिंपरी चिंचवड मनपा २९
  • सोलापूर २
  • सोलापूर मनपा २
  • सातारा १२
  • पुणे मंडळ एकूण १९९

 

  • कोल्हापूर ५
  • कोल्हापूर मनपा १
  • सांगली ४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १
  • सिंधुदुर्ग २
  • रत्नागिरी ०
  • कोल्हापूर मंडळ एकूण १३

 

  • औरंगाबाद ८
  • औरंगाबाद मनपा २
  • जालना १
  • हिंगोली १
  • परभणी ०
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण १२

 

  • लातूर ०
  • लातूर मनपा ०
  • उस्मानाबाद ७
  • बीड ४
  • नांदेड १
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण १२

 

  • अकोला २
  • अकोला मनपा ४
  • अमरावती १
  • अमरावती मनपा १
  • यवतमाळ १
  • बुलढाणा ९
  • वाशिम ३
  • अकोला मंडळ एकूण २१

 

  • नागपूर ३
  • नागपूर मनपा ५
  • वर्धा ०
  • भंडारा २
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर १
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली ६
  • नागपूर एकूण १७

 

एकूण   ४५२


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुंबई
Previous Post

मणिपूरमध्ये भाजपाचाच झेंडा! सर्वात मोठा पक्ष बनल्याने मित्रांच्या मदतीने सत्ता!

Next Post

स्त्री शक्तीचा सांस्कृतिक जागर! जव्हारच्या स्वयंपाकघरात महिलांचा तारपाच्या सुरांवर जल्लोष!!

Next Post
Jawhar Tribal Womens Dance on tarpa music

स्त्री शक्तीचा सांस्कृतिक जागर! जव्हारच्या स्वयंपाकघरात महिलांचा तारपाच्या सुरांवर जल्लोष!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!