मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४५२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४९४ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१९,५९४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८४,७१,६०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७०,३०९ (१०.०३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २२,२३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ५९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,९६३ सक्रिय रुग्ण आहेत.
करोनाबाधित रुग्ण –
आज राज्यात ४५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७०,३०९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ६४
- ठाणे ३
- ठाणे मनपा १९
- नवी मुंबई मनपा ५
- कल्याण डोंबवली मनपा ४
- उल्हासनगर मनपा ०
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा २
- पालघर ३
- वसईविरार मनपा २
- रायगड ५
- पनवेल मनपा ३
- ठाणे मंडळ एकूण १११
- नाशिक ८
- नाशिक मनपा १
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर २१
- अहमदनगर मनपा २१
- धुळे ९
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा ३
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ६७
- पुणे ५५
- पुणे मनपा ९९
- पिंपरी चिंचवड मनपा २९
- सोलापूर २
- सोलापूर मनपा २
- सातारा १२
- पुणे मंडळ एकूण १९९
- कोल्हापूर ५
- कोल्हापूर मनपा १
- सांगली ४
- सांगली मिरज कुपवाड मनपा १
- सिंधुदुर्ग २
- रत्नागिरी ०
- कोल्हापूर मंडळ एकूण १३
- औरंगाबाद ८
- औरंगाबाद मनपा २
- जालना १
- हिंगोली १
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १२
- लातूर ०
- लातूर मनपा ०
- उस्मानाबाद ७
- बीड ४
- नांदेड १
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण १२
- अकोला २
- अकोला मनपा ४
- अमरावती १
- अमरावती मनपा १
- यवतमाळ १
- बुलढाणा ९
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण २१
- नागपूर ३
- नागपूर मनपा ५
- वर्धा ०
- भंडारा २
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ६
- नागपूर एकूण १७
एकूण ४५२