मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,२४८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १८,९४२ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७६,१२,२३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६०,४०,५६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,२९,६३३ (१०.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,५३,१७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर २,३८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७०,१५० सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
आज राज्यात १२१ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८४ रुग्ण राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि३७ रुग्ण बी जे वैद्यकिय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे
- नागपूर – ८२
- वर्धा- १४
- पुणेमनपा- ९
- सिंधुदुर्ग- ८
- धुळे, लातूर,अमरावतीआणियवतमाळ – प्रत्येकी- २
- आजपर्यंत राज्यात एकूण ३४५५ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी२२९१ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण८०८१ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७१७९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९०२नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ००,८९२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०२,२०६
- उ. महाराष्ट्र ००,८११ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,६६३
- कोकण ००,०५५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०१,६२१
एकूण ६ हजार २४८
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६,२४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,२९,६३३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ४२९
- ठाणे ३६
- ठाणे मनपा ९३
- नवी मुंबई मनपा ९२
- कल्याण डोंबवली मनपा ४०
- उल्हासनगर मनपा १४
- भिवंडी निजामपूर मनपा ५
- मीरा भाईंदर मनपा ११
- पालघर ३६
- वसईविरार मनपा १३
- रायगड ७९
- पनवेल मनपा ४४
- ठाणे मंडळ एकूण ८९२
- नाशिक ७४
- नाशिक मनपा १४२
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३८३
- अहमदनगर मनपा ९७
- धुळे १३
- धुळे मनपा १०
- जळगाव १८
- जळगाव मनपा ११
- नंदूरबार ६३
- नाशिक मंडळ एकूण ८११
- पुणे ३५७
- पुणे मनपा ८८२
- पिंपरी चिंचवड मनपा ३५८
- सोलापूर १४६
- सोलापूर मनपा २२
- सातारा १८६
- पुणे मंडळ एकूण १९५१
- कोल्हापूर ८६
- कोल्हापूर मनपा ३८
- सांगली १०५
- सांगली मिरज कुपवाड मनपा २६
- सिंधुदुर्ग १६
- रत्नागिरी ३९
- कोल्हापूर मंडळ एकूण ३१०
- औरंगाबाद १९३
- औरंगाबाद मनपा ९४
- जालना २२
- हिंगोली ९२
- परभणी २८
- परभणी मनपा १६
- औरंगाबाद मंडळ एकूण ४४५
- लातूर ५६
- लातूर मनपा १०
- उस्मानाबाद ९३
- बीड ३१
- नांदेड १९
- नांदेड मनपा ९
- लातूर मंडळ एकूण २१८
- अकोला ७
- अकोला मनपा १४
- अमरावती १६९
- अमरावती मनपा १०८
- यवतमाळ ३८
- बुलढाणा १८७
- वाशिम ५६
- अकोला मंडळ एकूण ५७९
- नागपूर २०२
- नागपूर मनपा ३३३
- वर्धा ८६
- भंडारा ८६
- गोंदिया ३१
- चंद्रपूर ३०
- चंद्रपूर मनपा ८
- गडचिरोली २६६
- नागपूर एकूण १०४२
एकूण ६,२४८
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १० फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.