मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,१९५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,६३४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,२८,५३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०१ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज २५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- एकूण २५२ मृत्यूंपैकी २०६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१८,७५,२१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,७०,५९९ (१४.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,१५,२८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,३३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१६,६६७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,००८ (कालपेक्षा कमी)
- महामुंबई ०२,००४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा कमी)
- कोकण ००,८६८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,७२१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,३९६ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,१९८ (कालपेक्षा कमी)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ९,१९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,७०,५९९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ६५६
- ठाणे ९०
- ठाणे मनपा ९१
- नवी मुंबई मनपा १४८
- कल्याण डोंबवली मनपा ९१
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा ६
- मीरा भाईंदर मनपा ६९
- पालघर १२३
- वसईविरार मनपा १००
- रायगड ४८१
- पनवेल मनपा १४३
ठाणे मंडळ एकूण २००४
- नाशिक १५६
- नाशिक मनपा ६७
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ४४३
- अहमदनगर मनपा १६
- धुळे १७
- धुळे मनपा ३
- जळगाव १६
- जळगाव मनपा २
- नंदूरबार १
नाशिक मंडळ एकूण ७२१
- पुणे ६०२
- पुणे मनपा ३०५
- पिंपरी चिंचवड मनपा २५३
- सोलापूर ५०२
- सोलापूर मनपा १३
- सातारा ९३५
पुणे मंडळ एकूण २६१०
- कोल्हापूर १०५७
- कोल्हापूर मनपा ३९८
- सांगली ७३९
- सांगली मिरज कुपवाड मनपा २०४
- सिंधुदुर्ग ३७१
- रत्नागिरी ४९७
कोल्हापूर मंडळ एकूण ३२६६
- औरंगाबाद १४१
- औरंगाबाद मनपा २३
- जालना १८
- हिंगोली १
- परभणी १६
- परभणी मनपा ५
औरंगाबाद मंडळ एकूण २०४
- लातूर २५
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद ४८
- बीड १०३
- नांदेड २
- नांदेड मनपा ५
लातूर मंडळ एकूण १९२
- अकोला ८
- अकोला मनपा ७
- अमरावती १९
- अमरावती मनपा ११
- यवतमाळ १८
- बुलढाणा ३६
- वाशिम १५
अकोला मंडळ एकूण ११४
- नागपूर १४
- नागपूर मनपा २३
- वर्धा ९
- भंडारा १
- गोंदिया ८
- चंद्रपूर १०
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली १६
नागपूर एकूण ८४
एकूण ९ हजार १९५
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण २५२ मृत्यूंपैकी २०६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या गुरुवार, १ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.