Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कमालीची सावधगिरी…लसीकरणाला प्राधान्य…तर तिसरी लाट येणार नाही!”

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दाखवला मार्ग

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भारतात उसळण्यापासून रोखण्याचा मार्ग दाखवला. ते म्हणाले, जर लोक सावधगिरी बाळगून काळजी घेतील, भारतात प्राधान्यानं मोठ्या संख्येने लसीकरण झाले तर कोरोनाची तिसरी लाट रोखता येऊ शकते. तिसरी लाट आलीच तर ती सौम्य असू शकते.

 

तिसरी लाट रोखायची कशी?

  • लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावे.
  • जास्तीत जास्त सावधगिरी बाळगली जावी.
  • देशात जास्तीत जास्त लसीकरण प्राधान्याने केले जावे.

 

लसींचं मिश्रण

• लसींचे मिश्रण करण्याबाबत अधिक डेटा आवश्यक आहे. याबद्दल अभ्यास केला गेला आहे. पण ते प्रभावी ठरू शकतात, परंतु नेहमीपेक्षा जास्त दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
• त्यामुळेच नेमकं समजण्यासाठी आम्हाला अधिक डेटा हवा आहे.

 

सक्रिय रुग्णांची संख्या

• सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे, परंतु देशात असे काही विभाग आहेत, जेथे पॉझिटिव्हीटी अधिक आहे.
• या भागात आणखी वाढ होऊ नये म्हणून आक्रमक दृष्टिकोन अवलंबण्याची गरज आहे.


Tags: aiimscorona third waveएम्सऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसरणदीप गुलेरिया
Previous Post

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतेच! मात्र, नव्या रुग्णांचे प्रमाण काहीसं स्थिर!

Next Post

टोकीयो ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रातील खेळाडूंची नावे जाहीर

Next Post
sunil kedar

टोकीयो ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रातील खेळाडूंची नावे जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!