Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज नवे रुग्ण १५ हजाराखाली, तीनच जिल्ह्यांमध्ये हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : मंगळवार, १ जून २०२१

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

 मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १४,१२३ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३५,९४९ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५४,३१,३१९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२८% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ४७७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ४७७ मृत्यूंपैकी ३४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७% एवढा आहे.
  • राज्यात आज रोजी एकूण २,३०,६८१ सक्रिय रुग्ण आहेत.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५२,७७,६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,६१,०१५ (१६.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १७,६८,११९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ९,३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०५,८८४ (कालपेक्षा घट)
  • महामुंबई ०२,३७४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
  • विदर्भ ०१,९२० (कालपेक्षा वाढ)
  • उ. महाराष्ट्र ०१,५५१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
  • मराठवाडा ०१,३०० (कालपेक्षा घट)
  • कोकण ०१,०९४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)

एकूण नवे रुग्ण   १४ हजार १२३ (कालपेक्षा ९५४ कमी)

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १४,१२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,६१,०१५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१        मुंबई महानगरपालिका   ८३०

२        ठाणे     १३८

३        ठाणे मनपा       १२६

४        नवी मुंबई मनपा ८७

५        कल्याण डोंबवली मनपा          ११७

६        उल्हासनगर मनपा        ३६

७        भिवंडी निजामपूर मनपा ७

८        मीरा भाईंदर मनपा        ५४

९        पालघर २८४

१०      वसईविरार मनपा         १४९

११      रायगड ४६३

१२      पनवेल मनपा    ८३

ठाणे मंडळ एकूण        २३७४

१३      नाशिक १८७

१४      नाशिक मनपा   १०५

१५      मालेगाव मनपा ०

१६      अहमदनगर      ९१४

१७      अहमदनगर मनपा        ३९

१८      धुळे     ३८

१९      धुळे मनपा       ४४

२०      जळगाव          २०२

२१      जळगाव मनपा  ८

२२      नंदूरबार १४

नाशिक मंडळ एकूण     १५५१

२३      पुणे ग्रामीण     ८२७

२४      पुणे मनपा        ४०१

२५      पिंपरी चिंचवड मनपा    २७६

२६      सोलापूर          ५६३

२७      सोलापूर मनपा  ३१

२८      सातारा १५३५

पुणे मंडळ एकूण         ३६३३

२९      कोल्हापूर        ९७३

३०      कोल्हापूर मनपा ३६४

३१      सांगली ७३७

३२      सांगली मिरज कुपवाड मनपा    १७७

३३      सिंधुदुर्ग ५३५

३४      रत्नागिरी         ५५९

कोल्हापूर मंडळ एकूण  ३३४५

३५      औरंगाबाद       १७२

३६      औरंगाबाद मनपा         ७२

३७      जालना १०३

३८      हिंगोली ३९

३९      परभणी ४७

४०      परभणी मनपा   ७

औरंगाबाद मंडळ एकूण ४४०

४१      लातूर   ८२

४२      लातूर मनपा     २२

४३      उस्मानाबाद     २९९

४४      बीड     ३८३

४५      नांदेड   ३७

४६      नांदेड मनपा     ३७

लातूर मंडळ एकूण       ८६०

४७      अकोला          १७५

४८      अकोला मनपा  १४३

४९      अमरावती       २२३

५०      अमरावती मनपा          ६९

५१      यवतमाळ        १८३

५२      बुलढाणा         ३०६

५३      वाशिम १८५

अकोला मंडळ एकूण   १२८४

५४      नागपूर  ५४

५५      नागपूर मनपा    १६०

५६      वर्धा     ९६

५७      भंडारा  ९५

५८      गोंदिया २३

५९      चंद्रपूर   ९१

६०      चंद्रपूर मनपा     २७

६१      गडचिरोली      ९०

नागपूर एकूण    ६३६

 

एकूण   १४ हजार १२३

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ४७७ मृत्यूंपैकी ३४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३७७ ने वाढली आहे. हे ३७७ मृत्यू,  नागपूर– ४३, पुणे– ३८, रायगड– ३७, औरंगाबाद– ३५, अहमदनगर– २९, नाशिक– २८, लातूर– २३, नांदेड– १८, पालघर– १५, सातारा– १५, गडचिरोली– १३, उस्मानाबाद– १०, रत्नागिरी– ९, भंडारा– ८, ठाणे– ७, बीड– ६, हिंगोली– ६, कोल्हापूर– ५, अकोला– ४, धुळे– ४, जळगाव– ४, सोलापूर– ४, गोंदिया– ३, जालना– ३, नंदूरबार– ३, परभणी– २, वर्धा–२, बुलढाणा– १, चंद्रपूर–१ आणि सांगली– १ असे आहेत.

 ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)       

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती मांडण्यासाठी डॉ. संजय लाखे पाटील यांचा मराठवाडा दौरा

Next Post

मोदी सरकारचा मोठा निर्णय, सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

Next Post
cbse board 12th

मोदी सरकारचा मोठा निर्णय, सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!