मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – सोमवार, १ मार्च २०२१
- आज राज्यात ६,३९७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,७५४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज एकूण ७७,६१८ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,३०,४५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.९४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.४१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६३,४६,३५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६१,४६७ (१३.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,४३,९४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,४८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ६,३९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,६१,४६७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ०८५५
२ ठाणे ००९१
३ ठाणे मनपा ०१४०
४ नवी मुंबई मनपा ०१५७
५ कल्याण डोंबवली मनपा ०१८०
६ उल्हासनगर मनपा ००१८
७ भिवंडी निजामपूर मनपा ०००२
८ मीरा भाईंदर मनपा ००२७
९ पालघर ००१७
१० वसईविरार मनपा ००३०
११ रायगड ०००३
१२ पनवेल मनपा ०१०७
१३ नाशिक ००९०
१४ नाशिक मनपा ०१३६
१५ मालेगाव मनपा ००३७
१६ अहमदनगर ०१४७
१७ अहमदनगर मनपा ००७०
१८ धुळे ०००७
१९ धुळे मनपा ००६६
२० जळगाव ०१३८
२१ जळगाव मनपा ०१०४
२२ नंदूरबार ०००१
२३ पुणे ०२०९
२४ पुणे मनपा ०४२७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ०२४२
२६ सोलापूर ००३५
२७ सोलापूर मनपा ००११
२८ सातारा ०१९३
२९ कोल्हापूर ००१८
३० कोल्हापूर मनपा ००३३
३१ सांगली ००१५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ०००४
३३ सिंधुदुर्ग ०००५
३४ रत्नागिरी ०००५
३५ औरंगाबाद ००४१
३६ औरंगाबाद मनपा ०१९०
३७ जालना ००५२
३८ हिंगोली ००१२
३९ परभणी ००१५
४० परभणी मनपा ००१४
४१ लातूर ००२२
४२ लातूर मनपा ००२१
४३ उस्मानाबाद ०००७
४४ बीड ००५२
४५ नांदेड ००३६
४६ नांदेड मनपा ०१०१
४७ अकोला ०१२८
४८ अकोला मनपा ०१८९
४९ अमरावती ०२०८
५० अमरावती मनपा ०३४६
५१ यवतमाळ ००९१
५२ बुलढाणा ००१२
५३ वाशिम ०१७०
५४ नागपूर ०१७१
५५ नागपूर मनपा ०७२८
५६ वर्धा ००९२
५७ भंडारा ००२५
५८ गोंदिया ००१०
५९ चंद्रपूर ००२३
६० चंद्रपूर मनपा ०००७
६१ गडचिरोली ००१४
इतर राज्ये /देश ००००
एकूण ६३९७
कोरोना मृत्यू नोंद:
आज नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी २३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४ मृत्यू अकोला-२ आणि नाशिक -२ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.
ही बातमी राज्य आरोग्य विभागाकडून उपलब्ध १ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.