Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ५४९ नवे रुग्ण, ७४८ बरे! मुंबई १७३, नाशिक १२, नागपूर ४ नवे रुग्ण !!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, ०५ सप्टेंबर २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ५४९ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ७४८ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७९,४८,९७४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०७% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ३ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४२,२४,५८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,०५,४०३ (०९.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ८१६२ सक्रिय रुग्ण आहेत.

जनुकीय क्रमनिर्धारण – सद्यस्थिती

  • राज्यात इन्साकॉग अंतर्गत ७ प्रयोगशाळांच्या मार्फत कोविड विषाणूचे जनुकीय क्रम निर्धारण सर्वेक्षण नियमित सुरु आहे.
  • दिनांक २० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार राज्यात बी ए. ५ चे २१ तर बी ए.२.७५ चे २१६ रुग्ण आढळून आले आहेत.
  • जनुकीय क्रमनिर्धारणाच्या ताज्या अहवालानुसार बी ए २.७५ या उपप्रकाराचे प्रमाण सध्या वाढताना दिसत असून बी ए .५ आता अत्यल्प प्रमाणात दिसत आहे.
  • या  सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे.
  • यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ३६९ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ६७५ झाली आहे.

जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५

  • पुणे -२४९, मुंबई – ७२, ठाणे – १६, नागपूर – १०, रायगड – ७, सांगली-६, पालघर – ४, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, सोलापूर , सातारा – प्रत्येकी १.

जिल्हा निहाय बी ए.२.७५ –

  • पुणे – ३६१, मुंबई – १३१, नागपूर – १०६, यवतमाळ – २४, चंद्रपूर – १८, सोलापूर – १५,
  • गोंदिया – ६, गडचिरोली – ३, अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा  आणि वाशिम – प्रत्येकी २, सांगली – १.

कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात ५४९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,०५,४०३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका १७३
  • ठाणे ८
  • ठाणे मनपा ४६
  • नवी मुंबई मनपा ५५
  • कल्याण डोंबवली मनपा    १७
  • उल्हासनगर मनपा   २
  • भिवंडी निजामपूर मनपा   १
  • मीरा भाईंदर मनपा   ९
  • पालघर    ३
  • वसईविरार मनपा     ६
  • रायगड    २५
  • पनवेल मनपा   २३
  • ठाणे मंडळ एकूण    ३६८

 

  • नाशिक    १२
  • नाशिक मनपा   ८
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ११
  • अहमदनगर मनपा    १
  • धुळे  ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव   ०
  • जळगाव मनपा  ०
  • नंदूरबार   १
  • नाशिक मंडळ एकूण  ३३

 

  • पुणे  २१
  • पुणे मनपा ४६
  • पिंपरी चिंचवड मनपा १२
  • सोलापूर   १
  • सोलापूर मनपा  १
  • सातारा    २
  • पुणे मंडळ एकूण ८३

 

  • कोल्हापूर  १
  • कोल्हापूर मनपा ६
  • सांगली    ०
  • सांगली मिरज कुपवाड मनपा    ०
  • सिंधुदुर्ग   ०
  • रत्नागिरी  १
  • कोल्हापूर मंडळ एकूण ८

 

  • औरंगाबाद ०
  • औरंगाबाद मनपा ०
  • जालना    ०
  • हिंगोली   ०
  • परभणी   ०
  • परभणी मनपा  ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण    ०

 

  • लातूर ३
  • लातूर मनपा    १
  • उस्मानाबाद     ०
  • बीड  ०
  • नांदेड ०
  • नांदेड मनपा    ०
  • लातूर मंडळ एकूण   ४

 

  • अकोला   १
  • अकोला मनपा  ०
  • अमरावती  १
  • अमरावती मनपा १
  • यवतमाळ  ०
  • बुलढाणा   १
  • वाशिम    १
  • अकोला मंडळ एकूण  ५

 

  • नागपूर    ४
  • नागपूर मनपा   १०
  • वर्धा १
  • भंडारा     ०
  • गोंदिया    १
  • चंद्रपूर    ४
  • चंद्रपूर मनपा   २७
  • गडचिरोली १
  • नागपूर एकूण   ४८

 

एकूण ५४९

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या सोमवार, ०५ सप्टेंबर २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmumbaiOmicronओमायक्राॅनकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुंबई
Previous Post

अमित शाहांची मुंबई भेट: उद्देश धार्मिक, लक्ष्य राजकीय! दिला भाजपा वर्चस्वाचा अजेंडा…

Next Post

डीएन नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात श्री गणरायाचा वेगळाच थाट!

Next Post
DN Nagar Public Ganeshotsav Mandal

डीएन नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात श्री गणरायाचा वेगळाच थाट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!