मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १८,४६६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,५५८ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१८,९१६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९५,०९,२६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,३०,४९४ (९.६८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,९८,३९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर १११० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६६,३०८ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात ७५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्वरुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचातपशील खालीलप्रमाणेआहे-
- मुंबई– ४०
- ठाणे मनपा- ९
- पुणे मनपा– ८
- पनवेल- ५
- नागपूर, आणि कोल्हापूर – प्रत्येकी ३
- पिंपरी चिंचवड -२
- भिवंडी निजामपूर मनपा, उल्हासनगर, सातारा,अमरावतीआणि नवीमुंबई -प्रत्येकी १
- आजपर्यंत राज्यात एकूण ६५३ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेलेएकूणओमायक्रॉनरुग्ण |
१ | मुंबई | ४०८* |
२ | पुणेमनपा | ७१ |
३ | पिंपरीचिंचवड | ३८ |
४ | पुणेग्रामीण | २६ |
५ | ठाणेमनपा | २२ |
६ | पनवेल | १६ |
७ | नागपूर | १३ |
८ | नवीमुंबई | १० |
९ | सातारा | ८ |
१० | कल्याणडोंबिवली | ७ |
११ | उस्मानाबादआणिकोल्हापूर | प्रत्येकी ५ |
१२ | वसईविरार | ४ |
१३ | नांदेडआणिभिवंडीनिजामपूरमनपा | प्रत्येकी ३ |
१४ | औरंगाबाद, बुलढाणा, मीराभाईंदर, आणि सांगली | प्रत्येकी२ |
१५ | लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड, उल्हासनगर, आणिअमरावती | प्रत्येकी१ |
एकूण | ६५३ | |
*यातील२६ रुग्ण हे इतर राज्यातील तरप्रत्येकी१रुग्णपालघर, जळगाव, नवीमुंबई, नाशिक, रायगडआणिऔरंगाबादयेथीलआहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर९ रुग्णविदेशीनागरिकआहेत. मुंबईआंतरराष्ट्रीयविमानतळावरीलसर्वेक्षणातहेरुग्णआढळलेआहेत. |
- यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
३३४०२ | १९६०२७ | २२९४२९ | ३३४०२ | २१९३० | ५५३३२ | ३१३ | २५० | ५६३ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २३९७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९१नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई १५,६६३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र १,८६८
- उ. महाराष्ट्र ०,३८९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१७४
- कोकण ०,०८३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,२८९
एकूण रुग्ण १८,४६६
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १८,४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,३०,४९४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १०६०६
- ठाणे २८२
- ठाणे मनपा १३५४
- नवी मुंबई मनपा १११६
- कल्याण डोंबवली मनपा ४५७
- उल्हासनगर मनपा ५३
- भिवंडी निजामपूर मनपा १६
- मीरा भाईंदर मनपा ४५५
- पालघर ७६
- वसईविरार मनपा ४५०
- रायगड २१४
- पनवेल मनपा ५८४
- ठाणे मंडळ एकूण १५६६३
- नाशिक ५१
- नाशिक मनपा २५७
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर ३६
- अहमदनगर मनपा १३
- धुळे २
- धुळे मनपा २
- जळगाव ११
- जळगाव मनपा ६
- नंदूरबार ९
- नाशिक मंडळ एकूण ३८९
- पुणे १९८
- पुणे मनपा १११३
- पिंपरी चिंचवड मनपा ३३८
- सोलापूर २५
- सोलापूर मनपा २०
- सातारा ८९
- पुणे मंडळ एकूण १७८३
- कोल्हापूर २१
- कोल्हापूर मनपा १९
- सांगली २०
- सांगली मिरज कुपवाड मनपा २५
- सिंधुदुर्ग ३०
- रत्नागिरी ५३
- कोल्हापूर मंडळ एकूण १६८
- औरंगाबाद ९
- औरंगाबाद मनपा ४७
- जालना १५
- हिंगोली ५
- परभणी ५
- परभणी मनपा ७
- औरंगाबाद मंडळ एकूण ८८
- लातूर ११
- लातूर मनपा १६
- उस्मानाबाद २१
- बीड ९
- नांदेड ८
- नांदेड मनपा २१
- लातूर मंडळ एकूण ८६
- अकोला ५
- अकोला मनपा १३
- अमरावती २
- अमरावती मनपा २२
- यवतमाळ १०
- बुलढाणा ५
- वाशिम ३
- अकोला मंडळ एकूण ६०
- नागपूर २१
- नागपूर मनपा १७१
- वर्धा ०
- भंडारा ५
- गोंदिया १५
- चंद्रपूर ७
- चंद्रपूर मनपा ८
- गडचिरोली २
- नागपूर एकूण २२९
- एकूण १८४६६
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ४ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.