Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्ली पोलीस मुंबईत तर मुंबईचे दिल्लीत! बनावट पासपोर्ट प्रकरणातील बांगलादेशी आरोपीला दिल्लीत अटक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
maharashtra ats

मुक्तपीठ टीम

बनावट पासपोर्टवर परदेशात प्रवास करणाऱ्या बांगलादेशी नागरिक इर्शाद शहाबुद्दीन शेखला महाराष्ट्र एटीएसने दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. शेख शारजा येथे गेला होता आणि दिल्ली विमानतळावर परतल्यावर त्याला अटक करण्यात आली. दिल्लीचे पोलीस मुंबईत, महाराष्ट्रात कारवाई करत असतानाच आता मुंबई पोलिसांची दिल्लीतील कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.

 

०८ ऑक्टोबरपर्यंत इर्शादला एटीएसच्या कोठडीत ठेवले जाईल

  • इर्शाद शेखला अटक केल्यानंतर, एटीएस अधिकाऱ्यांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले
  • इर्शाद ला ०८ ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.
  • एटीएसने स्पष्ट केले की, इर्शाद मूळचा बांगलादेशातील आहे.
  • इर्शादला पकडण्यासाठी महाराष्ट्र एटीएसची एक टीम मुंबईहून नवी दिल्लीला पोहोचली होती.
  • थोड्यावेळा पुर्वीच इर्शादला मुंबईत आणण्यात आले आहे.
  • सध्या एटीएसची टीम त्याची कसून चौकशी करत आहे.

 

महाराष्ट्र एटीएसने तीन संशयितांना केली होती अटक

  • महाराष्ट्र एटीएसने १५ दिवसांत मुंबईतून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.
  • एटीएसने प्रथम झाकीर हुसेन शेख आणि रिझवान मोमीन या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली, ज्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात आली.
  • यानंतर इरफान शेख संशयिताला शुक्रवारी मुंबईतून अटक करण्यात आली.
  • या सर्वांवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने कथित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली.

Tags: Delhi airportmaharashtra ATSदिल्ली विमानतळबांगलादेशमहाराष्ट्र एटीएसमुंबई पोलीस
Previous Post

उत्तरप्रदेशातील शेतकरी हत्याकांड! समजून घ्या शेतकरीविरोधी अमानुषता २० मुद्द्यांमध्ये…

Next Post

शेतकऱ्यांना चिरडणारी जनरल डायरची अवलाद!

Next Post
farmers

शेतकऱ्यांना चिरडणारी जनरल डायरची अवलाद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!