Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधानसभा अध्यक्षपदाचं अखेर ठरलं! आवाजी मतदानाने २८ डिसेंबरला निवडणूक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vidhan bhavan

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर दीर्घकाळ रिकामं राहिलेलं विधानसभा अध्यक्षपद भरण्याचा निर्णय आता जाहीर झाली आहे. येत्या २७ डिसेंबरला या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येतील. त्यानंतर २८ डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान होईल. हे मतदान आवाजी मतदानाने होणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

 

निवडणुकीचा कार्यक्रम ठरला…

  • शुक्रवारी सकाळी कामगाज सल्लागार समितीची बैठक झाली.
  • या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम ठरला.
  • येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे.
  • या निवडणुकीसाठी येत्या २७ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
  • नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

आवाजी मतदानाने यंदा निवडणूक होणार

  • विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमावलीत बदल केला आहे.
  • त्यामुळे प्रत्यक्ष मतदाना ऐवजी आवाजी मतदानाने यंदा निवडणूक होणार आहे.
  • अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने काही मतांची फिरवाफिरव केल्यास वेगळी चर्चा रंगू नये यासाठी आघाडीने काळजी घेतल्याचे दिसते.
  • भाजपाने आक्रमकपणा वाढवल्याने कोणताही धोका पत्करण्यास आघाडीचे नेते तयार नाहीत.
  • भाजपाने गुप्त मतदानासाठी आग्रह धरल्याने आघाडीचा संशय अधिकच वाढला होता.
  • त्यामुळेच नियमावलीत बदल केला असल्याचं सांगितलं जातं.

 

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची नावे?

  • आघाडीतील सत्तावाटपात विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे.
  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे.
    सध्या या पदासाठी काँग्रेसमधून चार नावे चर्चेत आहेत.
  • भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे चर्चेत आहेत.
  • माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचे कळते.

Tags: BJPCongressnana patolevidhan sabhaनाना पटोलेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा
Previous Post

इमारती, रुग्णालयांमध्ये आगींच्या घटनांची सरकारकडून गंभीर दखल

Next Post

‘शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक’ मंजूर

Next Post
dilip walse patil

‘शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक’ मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!