Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाईप गॅसच्या ग्राहकांसाठी महानगर गॅसचा अलर्ट! फसवणुकीपासून वाचण्यासाठी नक्की वाचा सूचना…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
पाईप गॅसच्या ग्राहकांसाठी महानगर गॅसचा अलर्ट! फसवणुकीपासून वाचण्यासाठी नक्की वाचा सूचना…

मुक्तपीठ टीम

पाईप गॅसच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेड एमजीएसने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी तसेच योग्य माहिती देण्यासाठी एमजीएलने ग्राहकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

 

“ग्राहक साहाय्य कर्मचाऱ्याला तुमच्या घरी प्रवेश देण्यापूर्वी”

  • ओळखपत्रावर होलोग्राम स्टिकर व छायाचित्राखाली बारकोड असल्याची तपासणी करा.
  • ओळखपत्राच्या वैधतेसाठी मुदतसमाप्ती तारखेची तपासणी करा.

मीटर वाचकाच्या तपशीलासाठी

  • मीटर वाचकाविषयीचा एसएमएस अलर्ट तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर आगाऊ कळविण्यात येईल.
    एमजीएल लोगो आणि मीटर वाचन एजन्सीचे नाव असणारा आकाशी रंगाचे शर्ट हा गणवेश असेल.
  • अॅन्ड्रॉइड व आयओएस प्लॅटफॉर्सवर उपलब्ध असणाऱ्या एमजीएल कनेक्ट मोबाइल अॅपवर पाहणी करा.
  • केवळ मीटर वाचनासाठीच.

सावधगिरी

  • एमजीएल हे कोणत्याही अॅक्सेसरीजची विक्री करत नाहीत तसेच गॅस स्टोव्हच्या देखभालीसाठी त्यांच्या कोणत्याही सबसिडियरीज किंवा सिस्टर कन्सर्न्स नाहीत.
  • विक्रीपश्चात सेवेसाठी, एमजीएलच्या वेबसाइटवर अधिकृत व्हेन्डर्सची यादी उपलब्ध आहे/कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधा.
  • स्टोव्ह / बर्नर सर्व्हिससाठी, एमजीएल सेवा प्रदात्याचे किंवा बीपीसीएल अधिकृत एजन्सीचे ओळखपत्र तपासा.
  • कोणतेही लबाडीचे कृत्य आढळून आल्यास, लगेचच स्थानिक पोलीस स्थानकाला कळवा.

पेमेन्ट

  • पोस्टाच्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर कोठेही रोख पैसे भरू नयेत.
  • धनादेश ‘ महानगर गॅस लिमिटेड सीए क्रमांक……. ह्या नावाने काढावा.
  • क्रेडिट / डेबिट कार्ड, क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्याच्या तुलनेत एमजीएल वेबसाईटद्वारे / बिल द्वारे नेट बँकिंग, यूपीआयचे शुल्क नाही. (अटी व शर्ती पहा)
  • नैसर्गिक वायूच्या विक्रीवर व्हॅट लागू / किमान शुल्क आणि कॉपरच्या अधिक वापरलेल्या पाईपसाठी जीएसटी लागू

 

गैस गीजर्सच्या अधिकृत व सुरक्षित इन्स्टॉलेशनसाठी आमचे कस्टमर हेल्पलाइन क्रमांक ६८६७४५०० किंवा ६१५६४५००. ह्यांवर संपर्क साधा. ग्राहक साहाय्य कर्मचारी, मीटर वाचक, विक्रीपश्चात सेवेसाठीची एजन्सी ह्यांच्या पडताळणीसाठी कृपया ०२२२४०५७८४ वर संपर्क साधा.

 

महानगर गॅस लिमिटेड

  • नोंदणीकृत कार्यालय: एमजीएल हाउस, ब्लॉक जी-३३, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई ४०००५१ वेबसाइट: www.mahangargas.com
  • सीआयएन: एल ४०२०० एमएच १९९५ पीएलसी ०८८१३३

Tags: Androidbandra kurla complexBPCLGas AgencyMumbai mahanagar gasongc indiaअॅन्ड्रॉइडगॅस एजन्सीनैसर्गिक वायू महामंडळबीपीसीएलमहानगर गॅस लिमिटेडवांद्रे-कुर्ला संकुल
Previous Post

“शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी मोदींची भेट घ्यावी!”: नाना पटोले

Next Post

कोरोनामुळे भारतात डिजिटल आरोग्य सेवांची मागणी वाढली

Next Post
कोरोनामुळे भारतात डिजिटल आरोग्य सेवांची मागणी वाढली

कोरोनामुळे भारतात डिजिटल आरोग्य सेवांची मागणी वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!