Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“दरडी कोसळण्याच्या जागांच्या शोधासाठी नव्या समितीचे कागदी घोडे नाचवू नका!”

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे आघाडी सरकारवर टीकास्त्र

September 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
madhav bhandari

मुक्तपीठ टीम

दरडी कोसळणे, भूस्खलनाच्या जागांच्या शोधासाठी नवी समिती नेमण्यासारखे कागदी घोडे नाचविण्याऐवजी या संदर्भात आजवर नेमलेल्या समित्यांच्या अहवालांच्या अंमलबजावणीचे काय झाले याचा राज्य सरकारने शोध घ्यावा, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, ‘१९८३ पासून आजवर राज्य शासनाने नेमलेल्या अनेक समित्यांनी दरडी कोसळणे, भूस्खलन या संदर्भात अहवाल दिले आहेत. हे अहवाल शासन दरबारी धूळ खात पडले आहेत. कोकणातील कोणताही जिल्हाधिकारी दरडी कोसळणे व भूस्खलनाच्या जागांची यादी तातडीने देऊ शकेल. असे असताना नवी समिती नेमण्याची नाटके राज्य शासनाने करू नयेत. दरडी कोसळणे आणि भूस्खलनाचा विषय कोकणापुरता मर्यादित नसून तो सह्याद्रीच्या कोल्हापूर, पुणे जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या डोंगर रांगांमध्येही आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

 

गेल्या दोन वर्षांत कोकणाला दोनदा चक्रीवादळाने तसेच अतिवृष्टीने फटका दिला. निसर्ग आणि तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांना राज्य सरकारने अत्यल्प नुकसान भरपाई जाहीर केली. ही भरपाईही अजून कोकणवासीयांना मिळालेली नाही. राज्य सरकारने कोकणासाठी नव्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाकरीता तरतूद करण्याऐवजी चक्रीवादळात नुकसान झालेल्यांसाठी भरीव नुकसान भरपाई द्यावी, असेही भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 


Tags: BJPmadhav bhandariदरडीमाधव भांडारी
Previous Post

“आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक”

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नव्या कमाईचा यूट्युब-वे! दर महिन्याला चार लाखांची कमाई!!

Next Post
nitin gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नव्या कमाईचा यूट्युब-वे! दर महिन्याला चार लाखांची कमाई!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!