Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात जनावरांमध्ये वेगानं पसरतोय लम्पी रोग, आतापर्यंत २२ जिल्ह्यांमध्ये प्रादूर्भाव

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Lumpy Virus

मुक्तपीठ टीम

देशात इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही आता जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतोय. एकट्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये गाई आणि बैलांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. महाराष्ट्राचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, आजपर्यंत २२ जिल्ह्यांतील एकूण ३९६ गावांमध्ये या रोगाची प्रकरणे आढळून आली आहेत. जनावरांच्या या धोकादायक विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत एकूण ५६ संक्रमित जनावरांचा मृत्यू झाला आहे.

ठाण्यात १४ जनावरांना या आजाराची लागण

  • महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील किमान १४ जनावरांमध्ये लम्पी रोग (एलएसडी) आढळून आला आहे.
  • ठाणे जिल्हा दंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा ‘कंटेन्ड झोन’ घोषित केला आहे आणि विषाणूचा पुढील प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातून जनावरांच्या हालचालींवर बंदी घातली आहे.
  • अंबरनाथ, शाहपूर आणि भिवंडी भागात हा आजार आढळून आला आहे.
  • ठाणे जिल्हा परिषदेने एलएसडी प्रतिबंधक लसीच्या १० हजार डोसची मागणी केली असून आतापर्यंत तीन तालुक्यांमध्ये ५ हजार १७ गुरांना लसीकरण करण्यात आले आहे.

नांदेड प्रशासनाने जनावरांच्या बाजारावर बंदी घातली…

  • जनावरांमध्ये पसरणाऱ्या या आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार भरण्यास बंदी घातली आहे.
  • नांदेडचे जिल्हा दंडाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनीही पुढील आदेशापर्यंत गुरे एकमेकांत मिसळण्यास बंदी घातली आहे.
    जिल्ह्यात जनावरांच्या शर्यतीही भरवता येत नाहीत.

Tags: AnimalLumpy VirusMaharashtraजनावरमहाराष्ट्रलम्पी आजार
Previous Post

मुंबईच्या सुशोभीकरणास गती, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटं, स्कायवॉक, पदपथ यांना मिळणार झळाळी

Next Post

दात दुखतोय…असह्य वेदना…जाणून घ्या घरगुती उपाय!

Next Post
Toothache Home Remedies

दात दुखतोय...असह्य वेदना...जाणून घ्या घरगुती उपाय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!