Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली

February 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Lieutenant General Manoj Pandey

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे सुपूत्र ले. जनरल मनोज पांडे (पीवीएसएम, एवीएसएम, वीएसएम)  यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांच्याकडून लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली, ले.ज.  मोहंती सोमवारी ३१ जानेवारी २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले.

 

ले. ज. पांडे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून, ते डिसेंबर १९८२मध्ये कोअर  ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्त झाले. जनरल ऑफिसर म्हणून त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील पल्लनवाला क्षेत्रात  ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनीअर रेजिमेंटचे नेतृत्व केलेले आहे. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बरली (युनायटेड किंगडम)चे पदवीधर आहेत.   त्यांनी  हायर कमांड (एचसी) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) अभ्यासक्रमांचे  शिक्षण घेतलेले आहे.

 

आपल्या ३९वर्षांच्या  कारकिर्दीत, त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक पदांवर काम केलेले आहे. यामध्ये वेस्टर्न थिएटरमधील स्ट्राइक कोरच्या इंजिनीअर  ब्रिगेड कमांड, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, पश्चिम लद्दाखच्या उंचावरील माउंटन विभाग,  ईशान्येतील  कॉअर, कमांडर-इन-चीफ अंदमान आणि निकोबार कमांड (CINCAN) आणि पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ तसेच दक्षिण कमांडचे चीफ-ऑफ-स्टाफ अशा अतिशय महत्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला आहे.

 

ले. जनरल यांच्या लष्कारातील उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, तसेच लष्करप्रमुखांकडून आणि जीओसी-इन-सी  ( GOC-in-C) कडून उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे.


Tags: Brigade CommandCommander-in-Chief Andaman and Nicobar CommandDeputy Chief of Army StaffEast Command General Officer Commanding-in-ChiefIndian ArmyJammu and Kashmir LoC Infantry BrigadeLieutenant General Manoj PandeymuktpeethNortheast CorpsSouth Command Chief-of-StaffWest Ladakh Mountain Divisionईशान्य  कॉअरकमांडर-इन-चीफ अंदमान आणि निकोबार कमांडजम्मू आणि काश्मीर नियंत्रण रेषा पायदळ ब्रिगेडदक्षिण कमांड चीफ-ऑफ-स्टाफपश्चिम लद्दाख माउंटन विभागपूर्व कमांड जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफब्रिगेड कमांडमुक्तपीठलष्करलष्कर उपप्रमुखपद सूत्रलेफ्टनंट जनरल मनोज पांडे
Previous Post

स्थानिक निवडणुकांमधील ईव्हीएममध्ये डीटॅचेबल मेमरी चिप! अशा मेमरी चिपमुळे हेराफेरीचा आरोप!

Next Post

पीक विमा योजनेत करावयाच्या सुधारणांसाठी प्रस्ताव सादर करा –  कृषि मंत्री दादाजी भुसे

Next Post
Agriculture Minister Dadaji Bhuse

पीक विमा योजनेत करावयाच्या सुधारणांसाठी प्रस्ताव सादर करा -  कृषि मंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!