Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेट्रोल डिझेलनंतर आता गॅसही भडकतोय…अशा तपासा किंमती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cylinder

मुक्तपीठ टीम

 

गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या भडक्यामुळे त्रस्त झालेल्या सामान्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. ही वाढ ५ ते १० रुपयांची नसून थेट ५० रुपयांची आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीनं महागाई भडकण्याचा धोका असतानाच आता त्यात घरगुती गॅसच्या महागाईची भर पडली आहे. आतापर्यंत ६९४ रुपयांमध्ये मिळणारा घरगुती प्रति गॅस सिलिंडरची किंमत ७६९ रुपये झाली आहे.

 

गॅस भडकतोय…

  • पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याला किंमती निश्चित करत असतात.
  • यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी विना अनुदानित सिलिंडर २५ रुपयांनी महाग झाले होते.
  • आता घरगुती नेहमीच्या गॅसच्या किंमतीत ५० रुपयांनी दर वाढ झाली.

व्यावसायिक गॅस महागले

  • इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना महागाईचा झटका दिला.
  • १९ किलो वजनाच्या व्यासायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे.
  • व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर १९० रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत.

एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत अशी तपासा

  • स्वयंपाक गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल.
  • कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात.
  • हे दर https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकतो.

Tags: Household gas cylinderlpg cylinderइंधन दर वाढघरगुती गॅस सिलिंडरपेट्रोल-डिझेल दर
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! राज भवन की ऱ्हास भवन?

Next Post

#मुक्तपीठ सोमवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ सोमवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!