Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोबाइल नंबरप्रमाणेच गॅस सिलिंडरच्या पोर्टेबिलिटीचीही सुविधा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
LPG

मुक्तपीठ टीम

सध्या ग्राहकांना गॅस सिलिंडर कोणत्याही एका वितरकाकडून घेणे हे बंधनकारक आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडर धारकांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. आता ग्राहक आपल्या इच्छेनुसार वितरक निवडू शकतील. म्हणजेच ग्राहक आपले गॅस सिलिंडर कोणत्याही वितरकाकडून आता रिफिल करु शकतील.

 

दरम्यान, लोकसभेत काही खासदारांनी एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहक कोणत्याही वितरकाकडून आपला सिलिंडर रिफिल करु शकतात का? असा प्रश्न उपस्थित केला असता. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी या नवीन सुविधेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, आता एलपीजी ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार वितरक निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहक स्वत: गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी वितरकाची निवड करु शकतात.

गॅस सिलिंडर पोर्टेबिलिटी सुविधा नेमकी कशी?

  • ग्राहक आपल्या नोंदणीकृत लॉगिन, मोबाइल अप किंवा ओएमसी वेबसाइटद्वारे वितरक निवडू शकतात.
  • ग्राहक सिलिंडर वितरीत करणाऱ्या वितरकाचे रेटिंग्ससुद्धा पाहू शकतात, त्याआधारावर त्यांना वितरक निवडता येईल.
  • यामुळे अयोग्य सेवा देणाऱ्या वितरकाबद्दल ग्राहक सतर्क होऊ शकतात.
  • रेटिंगसोबत संबंधित वितरकाची संपूर्ण माहितीही मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवर दिली जाईल.
  • एलपीजी रिफिलच्या डिलिव्हरीसाठी ग्राहकांना वितरकांच्या यादीतील आपल्या परिसरातील वितरक एका टॅपवर निवडता येऊ शकतो.
  • ही सुविधा देशातील काही शहरांमध्ये या आधीच सुरु केली आहे, तर आता ही सुविधा देशभरात लागू करण्याची सरकारची योजना आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: lpg cylinderrameshwar teliएलपीजी गॅस सिलिंडररामेश्वर तेली
Previous Post

विजेविना चार्जिंगवाला ब्लूटूथ स्पीकर…सोलरवर दणाणणार!

Next Post

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’पदांच्या ८५ जागांसाठी भरती

Next Post
indian air force

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’पदांच्या ८५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!