Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संपूर्ण महाराष्ट्रात २५ फेब्रुवारीला ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’! जोरदार प्रमोशन!!

February 22, 2022
in featured, चांगल्या बातम्या, मस्तच
0
Lockdown B Positive

मुक्तपीठ टीम

लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हे नेमकं प्रकरण काय आहे हे, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. आता या प्रश्नावर पडदा पडला असून हा अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा हा आगामी चित्रपट असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या २५ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभरात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. लकडाऊन बी पॉझिटिव्ह या चित्रपटाला संतोष मांजरेकर यांचे दिग्दर्शन आणि ईष्णव मीडिया यांची निर्मिती आहे. लॉकडाऊन नंतर हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत ज्यात तब्ब्ल १५ नावाजलेले चेहरे एकत्र दिसणार आहेत.

 

लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणाम ही आपण पाहिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची लग्न रखडली आणि अनेकांची झाली पण ते सगळेच जिथे होते तिथे अडकले तर अशाच एका लग्नाची गोष्ट ‘लकडाऊन’ सांगत आहे. लॉकडाऊनच्या मध्ये एका लग्न घरात नेमकं काय काय घडलं असेल याच चित्रण या चित्रपटात आहे.

 

या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटाचा सुवर्णकाळ जगलेल्या ‘शुभा खोटे’ यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाची गाणी ही सध्या ट्रेंड होत असून, बेधुंद मी हे व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं गाणं हे तरुणाच्या ओठांवरती थिरकत आहे. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून केतन महांबरे आणि रवी थोपट या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. चित्रपटाचं छायाचित्र दिग्दर्शन ‘धनंजय कुलकर्णी’ याने केले आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मितीची धुरा स्मिता खरात यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. . चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Film Promotiongood newsLockdown Be PositiveMaharashtramarathi cinemamarathi moviesmuktpeethचांगली बातमीचित्रपट प्रमोशनमराठी सिनेमामहाराष्ट्रमुक्तपीठलकडाऊन बी पॉझिटिव्ह
Previous Post

तांदळांची किमान हमी दरानं १ लाख ३६ हजार ३५० कोटीची खरेदी, ९४ लाख शेतकऱ्यांना लाभ!

Next Post

व्हॉट्सअॅप टेलीग्रामच्या मार्गावर! हाय क्वॉलिटी फोटो-व्हिडीओ पाठवणे आता होणार शक्य!

Next Post
wa

व्हॉट्सअॅप टेलीग्रामच्या मार्गावर! हाय क्वॉलिटी फोटो-व्हिडीओ पाठवणे आता होणार शक्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!