Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलआयसीची पॉलिसी लॅप्स झाली? पुन्हा सुरू करण्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत संधी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
LIC

मुक्तपीठ टीम

जर एलआयसी पॉलिसी संपली असेल तर, ती पुन्हा सुरू करण्यासाठी आता २२ ऑक्टोबरपर्यंत संधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीने २३ ऑगस्टपासून एक विशेष रिव्हायवल मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, बंद असलेली पॉलिसी २३ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर दरम्यान कधीही सुरू करू शकता.

 

रिव्हायवल मोहिमेअंतर्गत ग्राहकाला यासाठी एकूण प्रीमियमवर सूट दिली जाईल. तसेच, ज्या काही वैद्यकीय आवश्यकता असतील त्यामध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. लेट फी मध्ये मॅक्रो इन्शुरन्स आणि हेल्थ या दोन्हीवरील लेट फी माफ केली जाईल. या रिव्हायवल मोहिमेअंतर्गत, विशेष विमा सुरू केले जाऊ शकतात. ज्या ५ वर्षांपेक्षा कमी काळ बंद पडल्या आहेत. तसेच, टर्म इन्शुरन्स आणि इतर पॉलिसींवर कोणतीही सूट मिळणार नाही. यासाठी पूर्ण शुल्क भरावे लागेल. असे एलआयसीने म्हटले आहे.

 

३०% पर्यंत मिळणार सूट

  • १.१ लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियमसह विम्यावर २० टक्के सूट किंवा जास्तीत जास्त २ हजार रुपये उपलब्ध असतील.
  • तर, १ रूपयांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंत वार्षिक प्रीमियम असलेल्या पॉलिसींना २५% किंवा जास्तीत जास्त २५०० रुपयांची सूट मिळेल.
  • ३ लाखांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या पॉलिसींसाठी ३०% किंवा जास्तीत जास्त ३ हजार रुपयांची सूट उपलब्ध असेल.

या रिव्हायवल मोहिमेअंतर्गत, त्या विमा योजना समाविष्ट केल्या जातील, ज्या पॉलिसीची मुदत पूर्ण करतात आणि प्रीमियम भरण्याच्या निकषांची पूर्तता करतात. एलआयसीने म्हटले आहे की, जे ग्राहक काही कारणास्तव वेळेवर प्रीमियम भरू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्याच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला जुन्या पॉलिसीचे कव्हर मिळेल.


Tags: licrevival of lapsed policyएलआयसीभारतीय आयुर्विमा महामंडळरिव्हायवल मोहिम
Previous Post

बँकेपेक्षा पोस्ट बरे! किसान विकास पत्राचं व्याज आता एफडीपेक्षा जास्त!

Next Post

व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटो नको त्यांच्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रिक्स!

Next Post
WhatsApp

व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटो नको त्यांच्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रिक्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!