Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताचे एलसीए तेजस लढाऊ विमान सिंगापूर एअर शोमध्ये सहभागी होणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
LCA Tejas Fighter

मुक्तपीठ टीम

`सिंगापूर एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची ४४ सदस्यांची सिंगापूरमधील चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली आहे. हा एअर शो मंगळवारपासून १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान चालणार आहे. सिंगापूर एअर शो हा एक द्विवार्षिक कार्यक्रम आहे जो जागतिक स्तरावरच्या विमान वाहतूक उद्योगांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी चांगली संधी देते.

 

भारतीय हवाई दल स्वदेशी बनावटीचे तेजस एमके–१ लढाऊ विमान यावेळी जगभरातील सहभागी देशांपुढे सादर करणार आहे. तेजस विमान आपल्या एरोबॅटिक्सच्या प्रदर्शनासह त्याच्या उत्कृष्ट हाताळणीची वैशिष्ट्ये आणि कुशलता दाखवून प्रेक्षकांना भुरळ घालेल. हवाई कसरींमध्ये भारतीय दलाचा सहभाग भारताला तेजस विमानाचे प्रदर्शन करण्याची रॉयल सिंगापूर एअर फोर्स आणि अन्य सहभागी तुकड्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.

 

पूर्वी भारतीय हवाई दलाने स्वदेशी विमाने आणि एरोबॅटिक संघ तयार करण्यासाठी मलेशियामध्ये एलआयएमए – २०१९ आणि दुबई एअर शो – २०२१ सारख्या एअर शोमध्ये भाग घेतला होता.

 

हेही वाचा:

‘मेड इन इंडिया’ तेजस लढाऊ विमानांमध्ये आता स्वदेशी ‘उत्तम’ रडार

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsIndiaIndian Air ForceInternational AirportLCA Tejas FightermuktpeethSingapore Air Showआंतरराष्ट्रीय विमानतळएलसीए तेजस लढाऊ विमानचांगली बातमीभारतभारतीय हवाई दलमुक्तपीठसिंगापूर एअर शो
Previous Post

जम्मू-काश्मीरच्या गावांमध्ये पर्यटकांसाठी होम स्टे, ओयो सज्ज करतेय २०० घरं!

Next Post

वाहनांची सुरक्षा वाढणार, केंद्रीयमंत्री गडकरींच्या सुचनेनुसार प्रत्येक सीटला बेल्ट!

Next Post
nitin gadkari

वाहनांची सुरक्षा वाढणार, केंद्रीयमंत्री गडकरींच्या सुचनेनुसार प्रत्येक सीटला बेल्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!