Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बॅक डान्सर ते सुप्रसिद्ध फ्रंट डान्सर… कशी आहे सुपर व्हायरल गौतमी पाटील?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gautami Patil, Lavani

रोहिणी ठोंबरे

गौतमी पाटील हे नाव ऐकताच आठवतं ते तिचं लावणी नृत्य. सोशल मीडियावर तिच्याबाबत नेहमीच चर्चा होते. कधी तिच्या लावणीचं कौतुक होतं तर, कधी त्याच लावणीमुळे तिच्यावर टीका केली जाते. सध्या तिच्या डान्समधील हावभावामुळे ती चर्चेत आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर ठिकाणांहूनही तिला विरोध होत आहे. मात्र या घटनेपूर्वीच ते आपल्या उत्कृष्ट लावणी नृत्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. गौतमी गेल्या अनेक वर्षांपासून देश-विदेशात तिचे नृत्य सादरीकरण करत आहे.

यापूर्वी ती टिक टॉकवर तिचे डान्स व्हिडीओ अपलोड करत असे. टिक टॉकच्या बंदीनंतर ती सध्या तिच्या डान्सचे छोटे-छोटे व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड करत आहे. लावणी नृत्य महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध आहे.

गौतमीचे सुरुवातीचे आयुष्य

  • गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला.
  •  गौतमीचे आई-वडील तिच्या जन्मानंतर वेगळे झाले.
  • आई नोकरी करायची पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली.
  • तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
  • आईचे आजारपण आणि घरच्या परिस्थितीमुळे ती शिक्षण सोडून नृत्याकडे वळल्याचे सांगते.
  • नृत्याची आवड होती. तिने क्लासही लावला होता.
  • मग हळूहळू ती कार्यक्रम करू लागली. जिथे प्रेक्षकांकडून तिला भरभरून प्रतिसाद मिळाला.

गौतमी पाटीलची एकूण संपत्ती सध्या २० लाखांहून अधिक आहे. ज्यातील बहुतेक हिंसा तिच्या स्टेजवरील नृत्य सादरीकरणातून येतो.
गौतमी पाटीलचे सध्या इंस्टाग्रावर १ लाख ९९ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि ते झपाट्याने वाढत आहे.


Tags: Famous Dancer Gautami PatilLavaniMaharashtramuktpeethघडलं-बिघडलंमहाराष्ट्रमुक्तपीठलावणीसुप्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील
Previous Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची पदमुक्त करण्याची इच्छेची बातमी सुखावून गेली…पण अफवाच ठरली!

Next Post

“आधार कार्ड घेताना त्याची पडताळणी करा”, यूआयडीएआयचा राज्य सरकारला सल्ला!

Next Post
Aadhaar card

"आधार कार्ड घेताना त्याची पडताळणी करा", यूआयडीएआयचा राज्य सरकारला सल्ला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!