Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Sony Xperia 1 IIIचा अपग्रेडेड व्हेरिएंट लाँच, Zeiss लेन्स, साडेसहा इंचाचा डिस्प्ले

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Sony Xperia 1 IV

मुक्तपीठ टीम

सोनीने Xperia 1 III गेल्या वर्षी लाँच केला. आता त्याच्या अपग्रेडेड वेरिएंट Sony Xperia 1 IVची बातमी आली आहे. सोनी कंपनी लवकरच त्यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू करणार आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, ३.५ मिमी ऑडिओ जॅक, २४०hz टच सॅम्पलिंग रेट, २४०hz मोशन ब्लर रिडक्शन फीचर, IPX8 वॉटर रेझिस्टंट, IP6X डस्ट रेसिस्टंट, फुल स्टेज स्टीरिओ स्पीकर, डायनॅमिक व्हायब्रेशन सिस्टम, Xperia अडॅप्टिव्ह आहे. या स्मार्टफोनची किंमत १ लाख २३ हजार आहे. त्यात साडे सहा इंचाचा डिस्प्लेही आहे.

मोठा स्क्रिन, रुबाबदार लूक!

  • Sony Xperia 1 IVमध्ये ६.५-इंचाचा डिस्प्ले आहे जो 4k HDR OLED 120Hz रिफ्रेश रेटसह आहे
  • प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस आहे.
  • फोनच्यामागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
  • त्याचे तीन कॅमेरे १२ मेगापिक्सलचे आहेत
  • त्याचा फ्रंट सेल्फी शूटर १२ मेगापिक्सेलचा आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये Zeiss लेन्सचा वापर करण्यात आला आहे
  • या फोनसाठी Zeiss लेन्स पूर्णपणे कस्टमाइझ करण्यात आला आहे.

वेगवान प्रोसेसर!

  • या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 चा प्रोसेसर आहे.
  • हा प्रोसेसर 5G ला सपोर्ट करतो.
  • Sony Xperia 1 IV अँड्रॉइड १२ सह येतो.
  • यामध्ये १२GB रॅम ऑप्शन मिळेल पण जर इंटरनल स्टोरेजमध्ये २५६GB आणि ५१२GB मध्ये २ पर्याय आहेत.
  • हा स्मार्टफोन 1TB पर्यंत एक्सटर्नल मेमरी कार्डला सपोर्ट करतो.
  • ५०००एमएएच बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • चार्जिंग, क्यूई वायरलेस चार्जिंग, बॅटरी शेअर फंक्शन, ब्लूटूथ ५.२, गुगल कास्ट, एनएफसी, फिंगरप्रिंट सेन्सर आणि अनेक फिचर्स समाविष्ट आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsOpen BenchSony Xperia 1 IIIupgraded variantZeiss lensZeiss लेन्सअपग्रेडेड व्हेरिएंटचांगली बातमीमुक्तपीठसोनीने Xperia 1 III
Previous Post

कृषी पर्यटन दिन: रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ म्हणजे कृषी पर्यटन

Next Post

एनटीआरओत २०६ जागांवर करिअर संधी

Next Post
NTRO

एनटीआरओत २०६ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!