Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी हत्याकांड: दोन आरोपींना अटक, मात्र यूपी पोलिसांनी प्रेमानं बोलवलेला मंत्री पुत्र चौकशीला फिरकलाच नाही!

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या घराबाहेर पोलिसांनी नोटिस चिकटवूनही मंत्री पुत्र गायबच!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
farmers

मुक्तपीट टीम

लखीमपूर शेतकरी हत्याकांडाच्या सहाव्या दिवशी, उत्तरप्रदेशमध्ये पोलिसांना काहीच करता येत नाही असे दिसत आहे. ज्या गुन्ह्यात पोलिसांनी दोन अन्य आरोपींना जेरबंद केले, त्यातीलच आरोपी असणारा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा म्हणजेच या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला मात्र चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं होतं. राज्य पोलिसांनी केंद्रीय मंत्र्यांच्या घराबाहेर नोटिसही चिकटवली. पण तो काही गुन्हे शाखेसमोर हजर झालेला नाही.

 

पोलिसांनी गुरुवारी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नोटीस पाठविली होती. शुक्रवारी सकाळी 10 वाजता आशिषला चौकशीसाठी बोलावले होते. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव बहराइचला पोहोचणार आहेत. अखिलेश हे लखीमपूर खेरीला ही गेले होते. तेथील लखीमपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ते भेटले.

 

लखीमपूर शेतकरी हत्याकांड आजवर काय घडलं?

  • आशिष मिश्रा गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत. गृह राज्यमंत्र्यांच्या घरी नोटीस पाठवूनही पोलिसांनी आज सकाळी 10 वाजता फोन केला होता.
  • बहराइचमधील लखीमपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटले.
  • सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आज बहराइचला जाणार आहेत.
  • केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे.
  • आशिष मिश्राला सकाळी 10 वाजता गुन्हे शाखेसमोर हजर राहायचे आहे.
  • पोलिसांना आशिष मिश्रा घरी सापडले नाहीत. तो कुठे आहे हे कोणालाही माहित नाही आहे.
  • लखीमपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आशिष पांडे आणि लव कुश यांनाही ताब्यात घेतले.
  • आज योगी सरकार सर्वोच्च न्यायालयात लखीमपूर प्रकरणातील स्थिती अहवाल सादर करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने काल सरकारला निर्देश दिले होते.
  • लखीमपूर प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली हे सरकार सर्वोच्च न्यायालयाला सांगेल.
  • 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरमध्ये मंत्रीपुत्राच्या काफिल्यातील गाडीखाली चार शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्यात आले. त्यानंतरच्या हिंसाचारात आणखी चारजण ठार झाले.

Tags: ashish mishraattack on farmerslakhimpurmuktpeethआशिष मिश्राकेंद्रीय मंत्री अजय मिश्रापोलीसमुक्तपीठलखीमपूर शेतकरी हत्याकांडलखीमपूर-खेरी
Previous Post

“एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्याबाबत सर्वतोपरी सहकार्य”: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Next Post

स्कूल बससाठी सरकारने ठरवलेली एसओपी पाळली जातेय का?

Next Post
school bus

स्कूल बससाठी सरकारने ठरवलेली एसओपी पाळली जातेय का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!