Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘कू’नं अल्गोरिदम केला जाहीर! यूजर्सना कळणार कन्टेन्टविषयी सर्व काही!!

April 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Koo

मुक्तपीठ टीम

आजकाल प्रत्येकजण सोशल मीडिया वापरत आहे, परंतु सोशल मीडियावरील अनेक गोष्टी अचंबित करतात. फेसबुकच्या एखाद्या पोस्टला अचानक लाईक का वाढतात? ट्विटरवर एका ट्वीटला जास्त रिट्वीट कसे मिळतात? हे कुणी उघड करत नसतं. खरंतर हे सर्व ठरवतं सोशल मीडिया अॅप्सचं अल्गोरिदम. मात्र आतापर्यंत कोणत्याच सोशल मीडिया अॅपने हे अल्गोरिदम यूजर्ससमोर उघड केलेले नाही. आता मात्र, ‘कू’ या भारतीय सोशल मीडिया अॅपने आपले अल्गोरिदम यूजर्ससमोर उघड केले आहे.

एक प्रकारे ‘कू’ने एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. ‘कू’ अॅपने त्यांचे मूळ अल्गोरिदम उघड केले आहे. यामुळे नेमकं अल्गोरिदम आणि ते कसे कार्य करते याची ओळख करून देणारे ‘कू’ हे पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. हे पाऊल यूजर्सच्या हितावर लक्ष ठेवून उचललं गेलं आहे. तसंच प्लॅटफॉर्मच्या पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी ‘कू’च्या वचनबद्धतेचा प्रत्यय देण्यासाठी उचलले गेले आहे.

अल्गोरिदम माहित असल्याचा काय फायदा?

  • अल्गोरिदम यूजर्सना ते कोणतीही कन्टेंट का पाहत आहेत हे जाणून घेण्यास सक्षम करते.
  • या अल्गोरिदमवर मार्च २०२२ पासून काम सुरू होते.
  • हे अल्गोरिदम गणितीय नियमांचा एक संच आहेत जे यूजर्सना त्यांचे वर्तन आणि प्राधान्यांच्या आधारावर त्यांना कन्टेंटमधून मिळणारे अनुभव त्यांच्या आवडीनुसार आणि सुधारण्यास मदत करते.
  • या अल्गोरिदमचे मूळ हेतू म्हणजे यूजर्ससाठी सुसंगतता वाढवणे.

कोणते चार अल्गोरिदम?

  • ‘कू’ने चार मुख्य अल्गोरिदमच्या प्रमुख व्हेरिएबल्सची माहिती उघड केली आहे.
  • अॅप फीड, ट्रेंडिंग हॅशटॅग (#), लोकांच्या शिफारसी आणि सूचना. हे चार अल्गोरिदम यूजर्स कोणत्या प्रकारची सामग्री पाहतात आणि वापरतात ते ठरवतात.
  • या संदर्भात, कू अॅपचे सह-संस्थापक मयंक बिदावतका म्हणाले, “आम्ही आमच्या मुख्य भागधारकांवर म्हणजे यूजर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांच्यावर खूप लक्ष केंद्रित करत आहोत.
  • यूजर्ससाठी योग्य निर्माते शोधणे आणि निर्मात्यांना योग्य यूजर्सपर्यंत पोहोचण्यात मदत करणे महत्त्वाचे आहे.
  • आमचे अल्गोरिदम हे साध्य करण्यात मदत करतात आणि यूजर्सची प्रासंगिकता लक्षात घेऊन अनेक अनुभव त्यांच्या आवडीनुसार मिळवून देतात.
  • आम्ही पारदर्शकतेला आमचा अढळ विश्वास मानतो.
  • आमचे अल्गोरिदम उघड करून, आम्ही यूजर्सना आम्ही कू कसं काम करते, हे समजावून सांगण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत आहोत.

Tags: AlgorithmsKoosocial mediaअल्गोरिदमकूसोशल मीडिया
Previous Post

एल्गार परिषद प्रकरण: तिसऱ्या न्यायाधीशांचा सुनावणीस नकार! असं का?

Next Post

राज्यात १७९ नवे रुग्ण, १०६ रुग्ण बरे! मुंबई ९१, नाशिक २, नागपूरमध्ये एकही नवे रुग्ण नाही!!

Next Post
maharashtra corona report

राज्यात १७९ नवे रुग्ण, १०६ रुग्ण बरे! मुंबई ९१, नाशिक २, नागपूरमध्ये एकही नवे रुग्ण नाही!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!