Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रपती ३० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदान करणार! ‘हे’ आहेत विजेते…

November 18, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Sports Award

मुक्तपीठ टीम

  • मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२२ शरथ कमल अचंता यांना जाहीर
  • क्रीडा आणि क्रीडास्पर्धा  २०२२ मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी २५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ ची घोषणा केली. ३० नोव्हेंबर २०२२ (बुधवार) रोजी संध्याकाळी ४ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींकडून पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातील. समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य छाननीनंतर, सरकारने खालील खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

(i)​Major Dhyan Chand Khel Ratna Award 2022

S. No. Name of the sportsperson Discipline
1. Shri Sharath Kamal Achanta Table Tennis

(ii)​Arjuna Awards for outstanding performance in Sports and Games 2022

S. No. Name of the sportsperson Discipline
1. Ms Seema Punia Athletics
2. Shri Eldhose Paul Athletics
3. Shri Avinash Mukund Sable Athletics
4. Shri Lakshya Sen Badminton
5. Shri Prannoy HS Badminton
6. Shri Amit Boxing
7. Ms Nikhat Zareen Boxing
8. Ms Bhakti Pradip Kulkarni Chess
9. Shri R Praggnanandhaa Chess
10. Ms Deep Grace Ekka Hockey
11. Ms Shushila Devi Judo
12. Ms Sakshi Kumari Kabaddi
13. Ms Nayan Moni Saikia Lawn Bowl
14. Shri Sagar Kailas Ovhalkar Mallakhamb
15. Ms ElavenilValarivan Shooting
16. Shri Omprakash Mitharval Shooting
17. Ms Sreeja Akula Table Tennis
18. Shri Vikas Thakur Weightlifting
19. Ms Anshu Wrestling
20. Ms Sarita Wrestling
21. Shri Parveen Wushu
22. Ms Manasi Girishchandra Joshi Para Badminton
23. Shri Tarun Dhillon Para Badminton
24. Shri Swapnil Sanjay Patil Para Swimming
25. Ms Jerlin Anika J Deaf Badminton

(iii)​Dronacharya Award for outstanding coaches in Sports and Games 2022

A. Regular Category:

S. No. Name of the Coach (S/Shri/Ms) Discipline
1. Shri Jiwanjot Singh Teja Archery
2. Shri Mohammad Ali Qamar Boxing
3. Ms Suma Siddharth Shirur Para Shooting
4. Shri Sujeet Maan Wrestling

B. Lifetime Category:

S.No. Name of the Coach (S/Shri/Ms) Discipline
1. Shri Dinesh Jawahar Lad Cricket
2. Shri Bimal Prafulla Ghosh Football
3. Shri Raj Singh Wrestling

(iv)​Dhyan Chand Award for Lifetime achievement in Sports and Games 2022

S. No. Name of the sportsperson Discipline
1. Ms Ashwini Akkunji C. Athletics
2. Shri Dharamvir Singh Hockey
3. Shri B.C Suresh Kabaddi
4. Shri Nir Bahadur Gurung Para Athletics

(v) ​Rashtriya Khel Protsahan Puruskar 2022

S. No. Category Entity recommended for RashtriyaKhel Protsahan Puruskar, 2022
1. Identification and Nurturing of Budding and Young Talent TransStadia Enterprises Private Limited

 

2. Encouragement to sports through Corporate Social Responsibility Kalinga Institute of Industrial Technology
3. Sports for Development

 

Ladakh Ski & Snowboard Association

(vi) मौलाना अबुल कलाम आझाद (एमएकेए ) चषक 2022:

  • गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर
  • क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव  आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी उल्लेखनीय खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात.
  • मागील चार वर्षांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूने क्रीडा क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ दिला जातो.
  • मागील चार वर्षांच्या कालावधीतील चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खिलाडूवृत्ती आणि शिस्तीची भावना दर्शविल्याबद्दल.‘क्रीडा  आणि क्रीडा स्पर्धांमधील  उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार’ दिला जातो.
  • सातत्यपूर्ण आधारावर उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कार्य केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षित करून सक्षम केल्याबद्दल ‘क्रीडा आणि क्रीडा स्पर्धांमधील  उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार’ प्रशिक्षकांना दिला जातो
  • ज्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने क्रीडा क्षेत्रात  योगदान दिले आहे आणि निवृत्तीनंतरही क्रीडा स्पर्धांच्या प्रचारात सातत्याने योगदान देणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी ‘क्रीडा  आणि क्रीडा स्पर्धांमधील  कामगिरीसाठी ध्यानचंद जीवनगौरव  पुरस्कार’ दिला जातो.
  • ज्यांनी क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात लक्षणीय  भूमिका बजावली आहे, अशा कॉर्पोरेट संस्था (खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही), क्रीडा नियंत्रण मंडळे, स्वयंसेवी संस्था, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संस्थांना  ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’दिला जातो.
  • आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये एकूण सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (एमएकेए)चषक दिला जातो.
  • यावर्षी, प्रथमच या पुरस्कारांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आणि  समर्पित पोर्टलद्वारे स्वयं -अर्ज करण्याची परवानगी खेळाडू/प्रशिक्षक/संस्था यांना देण्यात आली.यावर्षी या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात नामांकने प्राप्त झाली . सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील आणि प्रख्यात खेळाडू,  क्रीडा पत्रकारितेचा अनुभव असलेल्या व्यक्ती आणि क्रीडा प्रशासक यांचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या .निवड समितीने या नामांकन अर्जांवर विचार केला.

संबंधित दुवे: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने क्रीडा पुरस्कार, 2022 साठी आवेदने मागवली


Tags: good newsGood news MorningNational Sports Awardगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
Previous Post

डॉ. प्रिया भावे चित्तावर: जिला वाटायची पाण्याची भीती, आयरनमन चँपियनशिपमध्ये तीच १९०० मीटर समुद्रात पोहली!

Next Post

2023 Kawasaki Ninja 650 भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स…

Next Post
kawasaki ninja 650

2023 Kawasaki Ninja 650 भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!