Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

एन.डी.पाटील: जीवन समाजासाठी, सतत संघर्ष सामान्यांसाठी! आपल्या मातीतील, आपलं आदर्शवादी नेतृत्व!

January 17, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
nd patil (3)

मुक्तपीठ टीम

ज्यांचं जीवन हे समाजासाठीच होतं. ज्यांचं जीवन हे माती आणि मातीतील माणसांसाठीच्या उत्थानासाठीच होतं आणि शेवटच्या श्वासापर्यंतही जर ज्यांना सामान्या माणसाच्या कल्याणाची आस होती ते आपल्या मातीतील, आपलं नेतृत्व म्हणजे एन.डी.पाटील! महाराष्ट्रानं आज राजकारण समाजकारणातील आदर्शवादी, संघर्षशील असं टोलेजंग नेतृत्व गमावलं. त्यांच्या महान जीवन कार्याचा हा अगदीच त्रोटक परिचय…

शेतकरी कुटुंबात जन्मलेला लढाऊ नेता

  • एन. डी पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी झाला. सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.
  • एन.डी. पाटील यांचं पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असं होतं.
  • त्यांनी अर्थशास्त्रात विषयातून एम.ए चे शिक्षण घेतलं होतं.
  • त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केलं होतं.

एन.डी. पाटील यांचे शैक्षणिक कार्य

  • एन.डी. पाटील यांनी १९५४-१९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर म्हणून त्यांनी काम केलं.
  • १९६० मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य म्हणून कामं केलं.
  • शिवाजी विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थांमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलंय.

 

राजकीय कारकिर्द

  • एन.डी पाटील यांनी १९४८ शेतकरी कामगार पक्षातून राजकीय कार्यास सुरुवात केली.
  • १९५७ मध्ये ते मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस ते होते.
  • १९६० ते ६६,१९७० ते ७६,१९७६ ते ८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते.
  • १९६९ते १९७८, १९८५ ते २०१० दरम्यान ते शेकापचे सरचिटणीस होते.
  • १९७८ ते १९८० मध्ये ते सहकारमंत्री होतेय
  • १९८५ ते १९९० काळात महाराष्ट्र विधानसभा सदस्य होते.
  • १९९९ ते २००२ दरम्यान ते राज्यातील लोकशाही आघाडीचे निमंत्रक होते.
  • अखेरपर्यंत ते सीमाप्रश्नावर आग्रही होते.
  • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते होते.

 

एन.डी पाटील यांचा पुरस्कारांनी सन्मान!

  • भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
  • विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
  • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

Tags: KolhapurND Patilएन. डी.पाटीलकोल्हापूरमहाराष्ट्ररयत शिक्षण संस्था
Previous Post

जिल्हा बँक जिंकली, पण जामीनाच्या लढाईत पुन्हा हार! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला!

Next Post

महिला काँग्रेस तर्फे राज्यभर गॅस दरवाढ व महागाई विरोधात आंदोलन

Next Post
Congress Womens protest against gas price hike and inflation

महिला काँग्रेस तर्फे राज्यभर गॅस दरवाढ व महागाई विरोधात आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!